शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

शेतीच्या वादातून एकाचा खून; तीन जण ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 12:06 IST

संगमनेर तालुक्यातील कौठेकमळेश्वर येथे शेतीच्या वादातून डोक्यात कु-हाड घालून एकाचा भरदिवसा खून करण्यात आला. सतीष छबू यादव (वय ३६) असे खुनात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

तळेगाव दिघे : संगमनेर तालुक्यातील कौठेकमळेश्वर येथे शेतीच्या वादातून डोक्यात कु-हाड घालून एकाचा भरदिवसा खून करण्यात आला. सतीष छबू यादव (वय ३६) असे खुनात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. रविवारी (दि.१०) दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. संगमनेर तालुक्यातील कौठेकमळेश्वर येथील सतीष यादव यास दुपारच्या वेळी घरातून बोलावून घेत शेतीच्या वादातून मारहाण करण्यात आली. डोक्यात कुºहाड घातल्याने यादव हे जबर जखमी झाले. त्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना उपचारार्थ लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तत्पूर्वीच यादव यांचा मृत्यू झाला होता. घटनेतील माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित, पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी पोलीस पथकासह कौठेकमळेश्वर येथे धाव घेतली. हेडकॉन्स्टेबल लक्ष्मण औटी, विष्णू आहेर, राजू खेडकर, अण्णासाहेब दातीर, बाबा खेडकर, यमना जाधव, ओंकार शेंगाळ, लुमा भांगरे यांच्या पथकाने घटनेचा पंचनामा केला. याप्रकरणी प्रवरा ग्रामीण रुग्णालयाच्या रिपोर्टनुसार लोणी पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. खून प्रकरणी तिघा आरोपींना ताब्यात घेतले असल्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी सांगितले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेरCrime Newsगुन्हेगारी