शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

नगर मनपा निवडणूक : २० मतदान केंद्र राहणार संवेदनशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 13:40 IST

महानगरपालिकेसाठी ९ डिसेंबर रोजी मतदान होत असून, यासाठी नगर शहरासह केडगाव येथील ७६ शाळा निश्चित करण्यात आल्या आहेत.

अहमदनगर : महानगरपालिकेसाठी ९ डिसेंबर रोजी मतदान होत असून, यासाठी नगर शहरासह केडगाव येथील ७६ शाळा निश्चित करण्यात आल्या आहेत. यातील २० ठिकाणे हे पोलिसांसाठी संवेदनशील राहणार आहेत. शहरातील केडगाव, झेंडीगेट, तेलीखुंट, मुकुंदनगर, सारसनगर आदी परिसरातील मतदान केंद्र संवेदनशील राहणार असल्याने पोलिसांचे या ठिकाणी विशेष लक्ष राहणार आहे. महापालिका निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी पोलीस प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. सोमवारी पोलीस व निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांनी शहरातील विविध मतदान केंद्राची पाहणी केली. येत्या दोन दिवसांत सर्व मतदान केंद्र निश्चित होणार आहेत. मतदानाच्या दिवशी मतदारांना दमदाटी, उमेदवारांच्या कार्यकर्त्यांत वाद, बोगस मतदान आदी प्रकार घडू नयेत यासाठी पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे. मतदानाच्या दिवशी कुठे अनुचित प्रकार आढळून आला तर पोलीस संबंधितांवर तत्काळ कारवाई करणार आहेत. मुकुंदनगरमध्येही राहणार विशेष लक्षमुकुंदनगरमध्ये महापालिका निवडणूक काळात याआधी अनेकवेळा वाद उद्भवले आहेत. मतदारांना दमदाटी, टोळक्याने उभे राहून मतदारांना घराबाहेर पडू न देणे, विरोधी पक्षातील उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य करून वाद घालणे आदी प्रकार घडले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत पोलिसांचे मतदानाच्या दिवशी मुकुंदनगर येथे विशेष लक्ष राहणार आहे. या ठिकाणी भिंगार पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविली आहे.

टॅग्स :Ahmednagar Municipal Electionअहमदनगर महानगरपालिका निवडणूकahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका