शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेला माहिती नाहीत शहरातील गटारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 16:52 IST

शहरातील अंतर्गत गटारी नियमित स्वच्छ केल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून केला जातो़

अहमदनगर : शहरातील अंतर्गत गटारी नियमित स्वच्छ केल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून केला जातो़ मात्र शहरातील गटारींची संख्या किती, याची माहितीच या विभागाकडे नाही़ यावरून महापालिकेच्या आरोग्य विभागाचे काम कसे चालते, याची कल्पना न केलेलीच बरी़महापालिकेत सध्या आपत्ती व्यवस्थापन हा एकमेव कार्यक्रम सुरू आहे़ पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करण्याची मोहीम प्रशासनाने हाती घेतली आहे़ मोठे नाले जेसीबी पोकलेनच्या सहाय्याने स्वच्छ करण्याचे काम सुरू आहे़ मात्र अंतर्गत गटारी तुंबून नागरिकांच्या घरात पाणी घुसल्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत़ या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा आयुक्त राहुल व्दिवेदी यांनी नुकताच आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेतला़ यावेळी शहरातील अंतर्गत गटारी किती स्वच्छ केल्या, अशी विचारणा आरोग्य विभागाकडे केली़ आरोग्य विभागाने ५० टक्के काम पूर्ण झाल्याचे मोघमछाप उत्तर दिले़ ही बाब व्दिवेदी यांना खटकली़ त्यांनी साफ केलेल्या नाली तपासण्याचा आदेश जारी केला़उपायुक्त सुनील पवार यांच्या नेतृत्वाखाली ही पाहणी मोहीम गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे़ यासंदर्भात उपायुक्त पवार यांच्याशी संपर्क साधला असता शहरात किती अंतर्गत गटारी आहेत, यापैकी बंद किती आणि उघड्या किती, याची आकडेवारी असणे आवश्यक आहे़ पण ही माहिती आपल्याकडे उपलब्ध नाही़ त्यामुळे गटारी किती साफ झाल्या आणि किती राहिल्या, याची माहिती मिळणे कठीण झाले आहे, असे पवार म्हणाले़ शहरातील गटारी किती साफ झाल्या याची पाहणी करून अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले़उपायुक्त सुनील पवार यांच्यासह प्रभाग अधिकारी शहरातील वंजार गल्ली भागातील गटारींची पाहणी करण्यासाठी गेले़ त्यांनी नागरिकांकडे विचारणा केली असता, साहेब, गटार बांधून बरेच वर्षे झाले़ मात्र गटार साफ करण्यासाठी पालिकेचे कर्मचारी आले नाहीत, असे नागरिकांकडून सांगण्यात आले़सावेडीतील २६ पैकी एकच गटार साफसावेडी प्रभाग कार्यालयांतर्गत एकूण गटारी २६ आहेत़ त्या सर्व साफ केल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले़ प्रत्यक्षात उपायुक्तांनी माहिती घेतली असता यापैकी एकच गटार साफ केल्याचे समोर आले़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका