शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

खासदार सुजय विखे म्हणतात..राम मंदिराच्या मुद्यावर शिवसैनिक भाजपसोबतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 17:49 IST

अयोध्येतील राम मंदिरासाठी शिवसेनेने आंदोलन केले. त्यावेळेचे शिवसैनिक जेलमध्ये गेले. काही लोक शहीद झाले. परंतु आता राज्याच्या नेतृत्वाने आपला स्वत:चा स्वाभिमान गहाण ठेवला आहे. मात्र खरे शिवसैनिक राम मंदिराच्या मुद्यावर भाजपसोबतच आहेत, असा दावा खासदार सुजय विखे यांनी केला.

अहमदनगर : अयोध्येतील राम मंदिरासाठी शिवसेनेने आंदोलन केले. त्यावेळेचे शिवसैनिक जेलमध्ये गेले. काही लोक शहीद झाले. परंतु आता राज्याच्या नेतृत्वाने आपला स्वत:चा स्वाभिमान गहाण ठेवला आहे. मात्र खरे शिवसैनिक राम मंदिराच्या मुद्यावर भाजपसोबतच आहेत, असा दावा खासदार सुजय विखे यांनी केला.पारनेर येथील आंबेडकर चौकात दूध दरवाढीसाठी शनिवारी (१ आॅगस्ट) आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी खासदार सुजय विखे बोलत होते. ते पुढे म्हणाले,  ज्या मुद्यावर शिवसेनेची स्थापना झाली आहे. तो मुद्दा आज बाजूला गेला आहे. यामुळे शिवसैनिकांचे मतपरिवर्तन होताना दिसत आहे.  यामुळे  शिवसैनिक राम मंदिराच्या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व स्वीकारून राम मंदिर भूमिपूजनाच्या दिवशी भाजपबरोबरच असतील, असेही विखे म्हणाले.

केंद्र सरकारकडून जर या प्रश्नाबाबत अपेक्षा आहे. त्याप्रमाणे राज्यातील सरकारकडूनही काही अपेक्षा आहेत. स्वत:च्या स्वार्थासाठी हे तीन पक्षाचे सरकार आले आहे. ते जनतेला मान्य नाही. त्यामुळ हे सरकार फार काळ टिकणार नाही. याचे चित्रच महाराष्ट्रात पारनेर तालुक्यातील राजकीय घडामोडीने दाखविले, अशी यावेळी टीका विखे यांनी यावेळी केली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSujay Vikheसुजय विखेPoliticsराजकारण