शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

खासदार सुजय विखे यांनी दिला पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी कोटी रूपयांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 12:50 IST

कोरोनाच्या राष्ट्रीय आपत्तीच्या विरोधात लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी १ कोटी रूपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निधीबरोबरच आपले एक महिन्याचे मानधन पंतप्रधान सहाय्यता कोषात जमा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी शुक्रवारी (दि.३मार्च) सांगितले.

अहमदनगर : कोरोनाच्या राष्ट्रीय आपत्तीच्या विरोधात लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी १ कोटी रूपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निधीबरोबरच आपले एक महिन्याचे मानधन पंतप्रधान सहाय्यता कोषात जमा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी शुक्रवारी (दि.३मार्च) सांगितले.याबाबत खासदार विखे यांनी पत्रक प्रसिध्द केले आहे. कोरोनाच्या राष्ट्रीय आपतीच्या विरोधात एकजुटीने लढण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहेत. सोशल डिस्टसिंगच्या माध्यमातून कोरोनाचे संकट रोखण्याचे उपाय पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दुसरीकडे कोरोना बाधीतांच्या उपायांकरीता पंतप्रधानांनी देशवासीयांना योगदान देण्यासाठी सर्वांनी पुढे येण्याच्या केलेल्या आवाहनाला देशातील उद्योजक सेवाभावी संस्था आणि सामान्य नागकि पुढे आले आहेत.पंतप्रधानाच्या या सहाय्यता निधीत योगदान म्हणून आपणही १कोटी रूपयांचा  निधी जमा करण्याचा निर्णय आपण घेतला असल्याचे डॉ.विखे यांनी स्पष्ट केले.अहमदनगर लोकसभा मतदारसंघात कोरोनाचे संकट निवारण्यासाठी आपण विविध उपाययोजनांची अंमलबजावणी सुरु केली आहे.प्रत्येक  मतदारसंघात टोल फ्री नंबर दिले आहेत.मतदारसंघातील जे नागरिकइतर ठिकाणी अडकले आहेत.त्यांना आहे त्या ठिकाणीच मदत मिळावी म्हणून प्रयत्न सुरू केले असल्याचेही विखे यांनी पत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSujay Vikheसुजय विखेcorona virusकोरोना वायरस बातम्याfundsनिधी