शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Ahmednagar Municipal Election खासदार गांधींना झटका, पुत्र सुवेंद्र, सून दीप्ती पराभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 14:45 IST

नगर महापालिकेत ४१ जागांवर लढणाऱ्या राष्ट्रवादी काँगे्रसच्या बाजूने पहिला निकाल आल्यानंतर राष्ट्रवादी काँगे्रसने नगरमध्ये जोरदार जल्लोष सुरु केला आहे 

अहमदनगर : नगर महापालिकेत ४१ जागांवर लढणाऱ्या राष्ट्रवादी काँगे्रसच्या बाजूने पहिला निकाल आल्यानंतर राष्ट्रवादी काँगे्रसने नगरमध्ये जोरदार जल्लोष सुरु केला आहे राष्ट्रवादीची सर्वाधिक जागांवर आघाडीवर असून, भाजप अपेक्षित जागांपेक्षाही पिछाडीवर गेला आहे़ दरम्यान भाजपचे खासदार दिलीप गांधी यांना मोठा झटका बसला असून, त्यांचे पुत्रे सुवेंद्र व सून दीप्ती यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे़भाजपचे खासदार दिलीप गांधी यांचे पुत्र सुवेंद्र यांना प्रभाग ११ (ड) मध्ये शेख नजिर अहमद(राष्ट्रवादी) यांनी पराभूत केले़ तर प्रभाग १२ (ब) मधून दीप्ती गांधी यांना महापौर सुरेखा कदम (सेना) यांनी पराभूत केले़प्रभाग चौदा (अ) मधून राष्ट्रवादीचे प्रकाश भागानगरे, प्रभाग चौदा (ब) मधून राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या पत्नी शितल जगताप, प्रभाग चौदा (क) मधून राष्ट्रवादीच्या मीना चोपडा, प्रभाग चौदा (ड) मधून राष्ट्रवादीचे गणेश भोसले हे उमेदवार विजयी झाले आहेत़ प्रभाग चौदा (अ) मधून शिवसेनेचे प्रथम महापौर भगवान फुलसौंदर यांना पराभवाचा झटका बसला असून, प्रभाग चौदा (ब) मधून संगीता दिलीप गांधी यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले आहे़ संग्राम जगताप यांच्या पत्नी शीतल यांनी त्यांना धुळ चारली आहे़ हे निकाल हाती येताच राष्ट्रवादीच्यावतीने मतमोजणी केंद्राबाहेर जोरदार जल्लोष सुरु केला आहे़ मतमोजणी केंद्राबाहेर प्रचंड गर्दी असून, पोलिसांना जमाव काबूत ठेवण्यासाठी कसरत करावी लागत आहे़ पोलिसांनी एक जणाला ताब्यात घेतले आहे़भाजपचे खासदार दिलीप गांधी यांचे पुत्र सुवेंद्र यांना प्रभाग ११ (ड) मध्ये शेख नजिर अहमद यांनी पराभूत केले़ तर प्रभाग १२ (ब) मधून दीप्ती गांधी यांना महापौर सुरेखा कदम यांनी पराभूत केले

 

टॅग्स :Ahmednagar Municipal Electionअहमदनगर महानगरपालिका निवडणूकahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका