शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

अण्णा हजारे यांच्या समर्थनार्थ आंदोलन : खासदार गांधींच्या घरासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 18:05 IST

आंदोलकांना कोणीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आंदोलकांनी गांधी यांच्या बंगल्याच्या प्रवेशद्वारावर बांगड्याचा आहेर लटकविला़ तर एका आंदोलकाने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

अहमदनगर : ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांच्या समर्थनार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चाला जिल्हाधिकाऱ्यांकडून निराशाजनक वागणूक मिळाल्यानंतर संतप्त आंदोलकांनी भाजप खासदार दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी मोर्चा नेला. तेथेही आंदोलकांना कोणीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आंदोलकांनी गांधी यांच्या बंगल्याच्या प्रवेशद्वारावर बांगड्याचा आहेर लटकविला़ तर एका आंदोलकाने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.जिल्हाधिकारी कार्यालयावरुन मोर्चा खासदार गांधी यांच्या घराकडे निघाला़ यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती. मोर्चा गांधी यांच्या घरासमोर पोहोचला़ त्यावेळी गांधी यांच्या बंगल्याचे गेट बंद करण्यात आले होते. तेथे पोलीस बंदोबस्त होता़ कोणालाही गांधी यांच्या बंगल्यात प्रवेश करु दिला गेला नाही. त्यामुळे संतप्त आंदोलकांनी गांधी यांच्या बंगल्याच्या प्रवेशद्वाराला बांगड्यांचा आहेर अर्पण केला़ त्याचवेळी एकाजणाने सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वातावरण चिघळले. पोलिसांनी तातडीने आत्मदहन करण्याचा प्रयत्न हाणून पाडला व संबंधिताला ताब्यात घेतले. अनिल हजारे असे या आत्मदहन करणा-याचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, हा आंदोलक आमच्यासोबत आलेला नाही, तो कोठून आला हे माहिती नसल्याचे अण्णा हजारे यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

टॅग्स :anna hazareअण्णा हजारेAhmednagarअहमदनगरDilip Gandhiखा. दिलीप गांधीBJPभाजपा