शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

करंजीनजीक कार धडकेने मोटारसायकलस्वार ठार; तीन जण जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 18:16 IST

पाथर्डीकडून नगरकडे भरधाव वेगात जाणा-या इनोव्हा कारने नगरहून येणा-या मोटारसायकलस्वारास धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार झाला. तर तीन जण जखमी झाले.

करंजी : पाथर्डीकडून नगरकडे भरधाव वेगात जाणा-या इनोव्हा कारने नगरहून येणा-या मोटारसायकलस्वारास धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार झाला. तर तीन जण जखमी झाले. अपघातानंतर कारही रस्त्याजवळील शेतात जावून पडली. नगर-पाथर्डी महामार्गावरील करंजीनजीक अपूर्वा हॉटेलजवळ बुधवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. नगर-पाथर्डी महामार्गावर करंजी गावाजवळील हॉटेल अपूर्वाजवळ मढी, मायंबा, वृद्धेश्वर देवस्थानचे दर्शन करून येत असलेल्या भाविकांच्या इनोव्हा कारने (एम.एच.-०१, बी. जी.-८४६०) नगरहून पाथर्डीकडे येत असलेल्या पाथर्डीतील तरूण व्यापारी भूषण अरूण चिंतामणी  (वय ४०) यांच्या टीव्हीएस स्पोर्टस मोटारसायकलला जोराची धडक दिली. या अपघातात भूषण चिंतामणी हे जागीच ठार झाले. अपघातानंतर कार तीन-चार वेळा उलटून जवळच्या शेतात जावून पडली.  कारमधील तिघे जबर जखमी झाले आहेत. अपघात घडताच कारमधील एयर बॅग उघडल्याने दोन वेळा कार उलटून घरंगळत शेतात गेली. यामुळे कारमधील प्रवाशी बालंबाल बचावले. भूषण चिंतामणी हे पाथर्डीतील तरुण सोन्याचे व्यापारी होते. त्यांच्या मनमिळावू व शांत स्वभावामुळे ते सर्वांना परिचित होते. त्यांच्या अपघाती निधनाचे वृत्त समजताच पाथर्डी शहरातील नव्हे तर तालुक्यातील बाजारपेठेत शोककळा पसरली. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डीAccidentअपघात