शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

जमीन नावावर करुन देत नसल्याने आई, वडिल, बहिणीस मारहाण;  मुलासह जावयास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 18:17 IST

संगमनेर तालुक्यातील वरवंडी येथे जमीन नावावर करुन देत नसल्याने मुलाने व जावायाने वृध्द आई, वडिलांना मारहाण केल्याची घटना सोमवारी (२४ फेब्रुवारी) रात्री २ वाजण्याच्या सुमारास घडली. यात तीन जण जखमी झाले आहेत. आश्वी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. एक जण फरार झाला आहे.

आश्वी : संगमनेर तालुक्यातील वरवंडी येथे जमीन नावावर करुन देत नसल्याने मुलाने व जावायाने वृध्द आई, वडिलांना मारहाण केल्याची घटना सोमवारी (२४ फेब्रुवारी) रात्री २ वाजण्याच्या सुमारास घडली. यात तीन जण जखमी झाले आहेत. आश्वी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. एक जण फरार झाला आहे. याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात महादू मारुती वर्पे यांनी मंगळवारी (दि.२५) फिर्याद दाखल केली आहे. २४ फेब्रुवारी रोजी मी घरात झोपलो होतो. यावेळी सोमवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास मुलगा नवनाथ वर्पे याने दोन एकर जमिन नावावर करुन दे..असे  म्हणत मला लाकडी दांडक्याने व कु-हाडीने मारहाण केली. यावेळी आरोपीमधील एकाने वीट फेकून मारली. आरोपी जावई नवनाथ पाटोळे याने पत्नीला मारहाण केली. नवनाथ वर्पे याने मुलीच्या डोक्यावर कु-हाडीचे चार वार केले. आम्हाला यावेळी आरोपींनी शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी देखील दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरुन आश्वी पोलीस ठाण्यात नवनाथ महादू वर्पे, आबाजी महादू वर्पे, नवनाथ लक्ष्मण पाटोळे, अंकुश नवनाथ पाटोळे (सर्व रा. वरवंडी ता.संगमनेर) यांच्याविरुद्ध  पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नवनाथ व आबाजी हे मुले असून नवनाथ पाटोळे हा जावई आहे. दरम्यान घटनास्थळी पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांनी भेट दिली. नवनाथ वरपे, नवनाथ पाटोळे, अंकुश पाटोळे यांना ताब्यात घेतले आहेत. आबाजी वरपे फरार झाला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नयन पाटील हे करीत आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारीSangamnerसंगमनेर