शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून मोदी शेतकरीविरोधी; पंतप्रधान झाल्यानंतरही त्यांनी शेतकरीविरोधी कायदे केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 18:25 IST

गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून मोदी शेतकरीविरोधी आहेत. पंतप्रधान झाल्यानंतरही त्यांनी उद्योगपतीधार्जिणे धोरण कायम ठेवून शेतकरीविरोधी निर्णय घेतले आहेत. राज्य सरकारांशी चर्चा न करताच त्यांनी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारा कायदा हुकूमशाही पद्धतीने लादला आहे.

अहमदनगर : गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून मोदी शेतकरीविरोधी आहेत. पंतप्रधान झाल्यानंतरही त्यांनी उद्योगपतीधार्जिणे धोरण कायम ठेवून शेतकरीविरोधी निर्णय घेतले आहेत. राज्य सरकारांशी चर्चा न करताच त्यांनी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारा कायदा हुकूमशाही पद्धतीने लादला आहे. ते सातत्याने देशाशी खोटे बोलत आहेत. ते सांगतात, 'मै देश नही बिकने दूँगा.' मात्र, मोदींनी सरकारी कंपन्या, रेल्वे विक्रीस काढली आहे. हा देशाशी धोका आहे, अशा शब्दात महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.      महाराष्ट्रातून १ करोड शेतकऱ्यांच्या सह्या या शेतकरी, कामगार कायद्याविरोधात घेतल्या जाणार आहेत व केंद्र सरकारला हे काळे कायदे मागे घेण्यास भाग पाडू, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, मोदी हे केवळ खोटे बाेलून देशाची दिशाभूल करीत आहेत. पंधरा लाख प्रत्येकाच्या खात्यावर देण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. त्याचे काय झाले. किती जणांच्या खात्यावर पंधरा लाख आले. २ कोटी रोजगार देण्याचे आश्वासन मोदींनी दिले होते. मग तरुण बेरोजगार का झाले? देशाचा जीडीपी सातत्याने घसरत आहे. देशाची अर्थ व्यवस्था रसातळाला गेली आहे. सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांवर खटले भरले जात आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेल्या राहूल गांधी, प्रियंका गांधी यांनाही अडवणूक धक्काबुक्कीचे प्रकार घडत आहेत. ही एकप्रकारची हुकुमशाही असल्याचे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcongressकाँग्रेसBJPभाजपा