शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारची वर्षपूर्ती; जिल्ह्यातील हे नेते झळकणार स्क्रीनवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 12:52 IST

मोदी सरकार-२ च्या प्रथम वर्षपूर्तीनिमित्त राबविण्यात येणा-या अभियानासाठी आजी-माजी आमदार, खासदारांची संयोजक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. हे नेते त्यांच्या मतदारसंघात पुढील आठवड्यात व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. यानिमित्ताने सर्वच मतदारसंघातील भाजपाचे प्रमुख नेते सिक्रीनवर झळकणार असल्याची चर्चा आहे. 

अहमदनगर : मोदी सरकार-२ च्या प्रथम वर्षपूर्तीनिमित्त राबविण्यात येणा-या अभियानासाठी आजी-माजी आमदार, खासदारांची संयोजक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. हे नेते त्यांच्या मतदारसंघात पुढील आठवड्यात व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. यानिमित्ताने सर्वच मतदारसंघातील भाजपाचे प्रमुख नेते सिक्रीनवर झळकणार असल्याची चर्चा आहे. 

भाजपचे हे अभियान जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघात राबविणार आहे. विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त केलेले संयोजक व पक्षाचे पदाधिकारी सभा घेऊन कार्यकर्त्यांना संबोधित करतील. तसा कार्यक्रमच प्रदेशकडून जिल्ह्यातील नेत्यांना आला आहे. सभेसाठी ७ ते १२ जून हा कालावधी आहे. अद्याप एकाही मतदारसंघात सभा झालेली नाही. या सभा आता पुढील आठवड्यात होतील. या डिजीटल सभेची तयारी नेत्यांकडून सुरू आहे.

 शहर विधानसभा मतदारसंघासाठी महापौर बाबासाहेब वाकळे हे संयोजक आहेत. शिर्डी-माजीमंत्री, आमदार राधाकृष्ण विखे, कोपरगाव-माजी आमदार स्रेहलता कोल्हे, श्रीरामपूर-राजेंद्र गोंदकर, नेवासा- माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, शेवगाव-आमदार मोनिका राजळे, राहुरी-माजी आमदार शिवाजी कर्डिले, पारनेर-खासदार डॉ़सुजय विखे, श्रीगोंदा-आमदार बबनराव पाचपुते, कर्जत-जामखेड माजीमंत्री राम शिंदे हे सभा घेणार आहेत. त्यामुळे पुढील आठवड्यात सर्वच विधानसभा मतदारसंघात हे नेते सभा घेणार असून, व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBJPभाजपाPoliticsराजकारण