शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

आमदार निलेश लंकेचं उपोषण, नगर-पाथर्डी बंद; उपोषणात गायलं भजन

By सुदाम देशमुख | Updated: December 8, 2022 11:47 IST

नगर-पाथर्डी व नगर- मनमाड महामार्गाच्या दुरवस्थेमुळे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी जिल्हाधिकारी कार्यालय समोर बुधवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.

अहमदनगर: जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था झाल्याने शेकडो लोकांचे अपघातात बळी गेले आहेत.  रस्त्याचे काम प्रत्यक्षात  सुरू होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार आमदार निलेश लंके यांनी केला आहे.  आमदार लंके यांचे बुधवारपासून  जिल्हाधिकारी कार्यालयसमोर उपोषण सुरू आहे.  दरम्यान उपोषणाऔ बुधवारी रात्री भजन झाले. त्यातही आमदार लंके सहभागी झाले होते.

नगर-पाथर्डी व नगर- मनमाड महामार्गाच्या दुरवस्थेमुळे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी जिल्हाधिकारी कार्यालय समोर बुधवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला पाठिंबा म्हणून आज गुरुवारी पाथर्डी, शेवगाव, नगर तालुक्यात बंद पुकारण्यात आला आहे . प्रशासन  राजकीय दबावाखाली काम करत असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातील महिला गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात येणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. बायपास रोडवर, नगर-मनमाड महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. महामार्गावरील अपघातात ज्या नागरिकांना जीव गमावा लागला त्यांचे नातेवाईकही नगरच्या उपोषणास सहभागी होणार आहेत. मंगळवारी सायंकाळी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या पाथर्डीच्या अभियंता स्मिता पवार यांनी भेट घेऊन उपोषण थांबवण्याचे आवाहन केले, मात्र तुमचे वरिष्ठ कोठे आहेत?, महामार्गाचे काम सुरू होईपर्यंत उपोषण थांबणार नाही असे सांगत लंके यांनी चर्चेस नकार दिला. रात्री उपोषण उशिरापर्यंत उपोषण स्थळी भजन सुरू होते. या भजनामध्ये आमदार लंके हेही सहभागी झाले होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरagitationआंदोलनPathardiपाथर्डी