शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

राहुरीत होत असलेला अल्पवयीन विवाह पोलीस येताच थांबला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 17:39 IST

राहुरी परिसरात अल्पवयीन मुला-मुलीचा विवाह होणार असल्याने गुप्तता पाळण्यात आली होती. मात्र पोलीस, महसूल यंत्रणा व राहुरी नगर परिषदेचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचताच हा विवाहसोहळा नसल्याचे सांगत संयोजकांनी माघारी घेतली. त्यामुळे अल्पवयीन मुला-मुलींचा विवाह थांबला.

राहुरी : राहुरी परिसरात मुलनमाथा येथे सोमवारी दुपारी अल्पवयीन मुला-मुलीचा विवाह होणार असल्याने गुप्तता पाळण्यात आली होती. मात्र पोलीस, महसूल यंत्रणा व राहुरी नगर परिषदेचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचताच हा विवाहसोहळा नसल्याचे सांगत संयोजकांनी माघारी घेतली. त्यामुळे अल्पवयीन मुला-मुलींचा विवाह थांबला.संगमनेर येथील अ‍ॅड. रंजना कवांदे यांच्याकडे तक्रार आली होती. अ‍ॅड. गवांदे यांनी राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्याशी दुरध्वनीवरून संपर्क साधला. तहसीलदार अनिल दौंडे व राहुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामराव महानवार हे तातडीने विवाहस्थळी पोहोचले. मुलनमाथा परिसरात मंडप घालण्यात आला होता. दुपारी एक नंतर शुभमंगल होणार होते. वधू-वराला नवीन कपड्याचा साज चढविण्यात आला होता. भोजनाचीही तयारी करण्यात आली होती. विवाह लागण्यापूर्वीच पोलीस उपनिरीक्षक दिलीप गायकवाड, पोलीस टेमकर, मुख्याधिकारी महानवार हे विवाहस्थळी दाखल झाले. त्यांना पाहून वधुवरांच्या नातेवाईकांचे धाबे दणाणले. मुलगा १७ वर्षाचा तर मुलगी १५ वर्षाची होती. पोलिसांनी वधू-वराच्या जन्म दाखले मागितल्यानंतर नातेवाईकांनी कागदपत्र दाखविण्यास असमर्थता दर्शविला. हा विवाहसोहळा नसल्याचे सांगत वधू-वरांनी माघार घेतली. मुले अल्पवयीन असल्यामुळे त्यांचा विवाह करता येणार नाही, असे पोलिसांनी ठणकावले. वधू-वर पक्षाने हा विवाह करणार नसल्याचे सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरीPoliceपोलिस