शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मीरच्या खोऱ्यात लपलेत 'हायब्रिड दहशतवादी', शोपियानमधून दोघांना अटक, एके-५६ सहित दारुगोळा जप्त!
2
IPL 2025: दोन दिग्गजांचे होणार संघात 'कमबॅक'; PBKS vs RCB सामन्याची वाढणार चुरस
3
मस्क यांनी उगाचच नाही सोडली ट्रम्प यांची साथ; 'ही' कंपनी बनली कारण; वाढवलं टेन्शन
4
Thane Murder: जेवण बनवण्यावरून वाद, १५ वर्षीय मुलाकडून तरुणाची हत्या, भिवंडीतील धक्कादायक घटना
5
'PoK मधील लोक आपले आहेत, किती दिवस दूर राहतील...', राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
6
Astro Tips: पुनर्वसू नक्षत्रावर खरेदी वा गुंतवणूक म्हणजे दुप्पट लाभ; जाणून घ्या तारीख आणि मुहूर्त!
7
"वैष्णवी हगवणे प्रकरणातील निलेश चव्हाणला पकडून ठेवलंय, त्याच्याकडे दोन पिस्तुल"; पोलिसांना फोन आला, अन्...
8
आयटेलचा ए ९० : परवडणाऱ्या किंमतीतील AI आयवाना असलेला स्मार्टफोन, कसा आहे; फिचर्स काय...
9
"अर्धा सिनेमा बाईचं कॅरेक्टर...", संजय खापरेंनी सांगितली 'गाढवाचं लग्न'ची आठवण
10
Corona Virus : चिंता वाढतेय! देशात कोरोना हात-पाय पसरतोय; रुग्णांची संख्या १२०० पार, १२ जणांचा मृत्यू
11
विकली जाणार Castrol कंपनी, रिलायन्सपासून सौदी अरामकोपर्यंत घेताहेत इंटरेस्ट; जाणून घ्या
12
IPL 2025: २५०० हून जास्त जवान, ६५ अधिकारी अन् मॉकड्रिल... पंजाब-RCB सामन्यासाठी चोख बंदोबस्त
13
हृदयद्रावक! मीटिंगमध्ये जोरात खोकला, घाम आला... अधिकाऱ्याने हार्ट अटॅकने जीव गमावला
14
यशने सुरु केलं 'रामायण'चं शूट, आंतरराष्ट्रीय स्टंट दिग्दर्शकासोबतचे सेटवरील फोटो व्हायरल
15
देशातील एकमेव मंदिर, इथे भाविक देवाकडे करतात मृत्यूची मागणी, अशी आहे आख्यायिका
16
प्राची पिसाट प्रकरण मिटवण्यासाठी सायबर क्राइमने केला फोन, पण सुदेश म्हशिलकर यांनी केलं असं काही की...
17
हनिमूनला गेलेलं कपल अजूनही बेपत्ता; ड्रोनच्या मदतीने घेतला जातोय शोध; काय आहे हे प्रकरण?
18
'ससुराल सिमर का' फेम अभिनेत्रीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर ६ वर्षांनी घरी पाळणा हलणार
19
अमिताभ बच्चन यांची अयोध्येत मोठी गुंतवणूक; खरेदी केला 40 कोटी रुपयांचा भूखंड...
20
प्रसिद्ध अभिनेत्याने पत्नी आणि सासूविरोधात केली पोलिसात तक्रार, प्रकरण नेमकं काय?

एमआयडीसीत गैरव्यवहार; शिवसेनेचे उपोषण

By admin | Updated: May 27, 2016 23:25 IST

शुक्रवारी शिवसेनेच्यावतीने एमआयडीसी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले़

अहमदनगर : औद्योगिक विकास महामंडळाच्या येथील उपअभियंता कार्यालयातील गैरव्यवहार व अनधिकृत कामांची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी शुक्रवारी शिवसेनेच्यावतीने एमआयडीसी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले़ शिवसेनेचे नगर तालुकाप्रमुख अविनाश कोतकर यांच्यासह उद्योजक व कार्यकर्ते या उपोषणात सहभागी झाले होते़ नागरिकांच्या अधिकारानुसार कोणत्याही उद्योजकांचे काम उपअभियंता कार्यालयाकडून होत नाही, कामांसाठी सदर कार्यालयीन प्रमुखांकडून पैशाची मागणी केली जाते, औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे, नवीन रस्त्यांची कामे दाखवून खोटी बिले काढण्यात आली़ एमआयडीसीमध्ये मोठ्या प्रमाणात मटका व दारुविक्रीचा व्यवसाय चालतो, अतिक्रमणधारकांना अभय दिले जाते़ एमआयडीसीमधील बांधकामाची मुदत संपताना उद्योजकांकडून बीसीसी प्रमाणपत्र देताना एकाचवेळी १ ते २ महिन्याच्या कालावधीसाठी १५० भूखंड धारकांकडून संबंधित अधिकाऱ्याने पैसे घेतलेले आहेत, आदी मागण्या उपोषणकर्त्यांनी निवेदनाव्दारे केल्या आहेत. या उपोषणात बाळासाहेब कोतकर, संदीप वळसे, भाऊसाहेब वेताळ, मुरलीधर कोतकर, उद्योजक बाळासाहेब विश्वासराव, प्रशांत मदने, संजय चौधरी सहभागी होते.