शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील अनेक नेते कॉँग्रेसच्या संपर्कात-थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 13:31 IST

विधानसभेच्या निवडणुकीसाठी कॉँग्रेस पक्ष तयार असून आर्थिक मंदी, बेरोजगारीसह शेतक-यांचे प्रश्न घेऊन आम्ही मैदानात उतरणार आहोत. राज्यातील अनेक नेते कॉँग्रेसच्या संपर्कात असून अनेक जण पक्षात प्रवेश करणार आहेत. लवकरच पहिली यादी जाहीर करणार आहे, असे कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले.   

संगमनेर :  आॅक्टोबर महिन्यातील २१ तारखेला राज्यात विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी कॉँग्रेस पक्ष तयार असून आर्थिक मंदी, बेरोजगारीसह शेतक-यांचे प्रश्न घेऊन आम्ही मैदानात उतरणार आहोत. राज्यातील अनेक नेते कॉँग्रेसच्या संपर्कात असून अनेक जण पक्षात प्रवेश करणार आहेत. लवकरच पहिली यादी जाहीर करणार आहे, असे कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले.   प्रदेशाध्यक्ष थोरात यांनी शनिवारी संगमनेरात पत्रकारांशी संवाद साधला. थोरात पुढे म्हणाले, गेली पाच वर्ष राज्यात कॉँग्रेसचे काम सातत्याने सुरू होते. आम्ही दोनदा यात्रा काढल्या. अनेक प्रश्नांवरून आंदोलने केली. या सरकारकडे एक अपयशी सरकार म्हणून पाहिले जाते आहे. राज्यातील शेतक-यांचे प्रश्न तसेच आहेत. बेरोजगारी देखील वाढली आहे. अशा अनेक बाबींमुळे या सरकारबद्दल नाराजीचा सुरू आहे. त्यामुळे राज्यातील जनता आमच्यासोबत आहे. कॉँग्रेस सोडून अनेक जण गेले. कालपर्यंत पक्षात येणा-यांचा आमच्याशी संपर्क नव्हता. मात्र, आज सकाळपासून अनेकांचे फोन येत आहेत. शिवसेना-भाजप युती होवो अथवा ना होवो. कॉँग्रेस-राष्टवादी कॉँग्रेस एकत्र निवडणूक लढविण्यास तयार आहे. युती झाली अथवा नाही. त्याचा आम्हांला काय फायदा होईल. याचा आम्ही विचार करत नाही. शिवसेना काहीही सहन करायला तयार असल्याचे चित्र आहे. शिवसेना बॅकफूटवर गेल्याचे दिसत असून हे त्यांच्यासाठी चांगले नाही. असेही कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरात म्हणाले. 

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातcongressकाँग्रेस