शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

मांडवे खुर्द, वारणवाडीतील गावठी दारू अड्डा उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 13:45 IST

 टाकळी ढोकेश्वर : लॉकडाऊनमुळे पारनेर पोलिसांनी गावठी दारूच्या हातभट्टी वाल्यांकडे आपला मोर्चा वळवला आहे. ३० एप्रिल रोजी सायंकाळी  मांडवे ...

 टाकळी ढोकेश्वर : लॉकडाऊनमुळे पारनेर पोलिसांनी गावठी दारूच्या हातभट्टी वाल्यांकडे आपला मोर्चा वळवला आहे. ३० एप्रिल रोजी सायंकाळी  मांडवे खुर्द, वारणवाडीमध्ये दारू अड्ड्यावर छापा टाकून ५ हजार पाचशे रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली हा छापा टाकण्यात आला. याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल सूरज दिलीप कदम यांनी पोलिसात दिली आहे. संतोष संतोष उर्फ वाल्मिक पोपट  बिडकर (रा.मांडवे खुर्द, ता. पारनेर) या दोघांविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मांडवे गावचे शिवारात शासकीय विश्रामगृह पाठीमागील लिंबाच्या झाडाखाली गावठी दारूची विक्री हे दोन्ही आरोपी करीत होते.दुसरीकडे २९ एप्रिल रोजी सायंकाळी  वारणवाडीत कारवाई करण्यात आली आहे. येथे ७८० रूपयांची देशी, विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. यासबंधीची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल सुरज दिलीप कदम यांनी दिली आहे. याप्रकरणी सुनील अर्जुन कोकाटे (रा. वारणवाडी, ता. पारनेर)याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.  पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार जी. एन. फसले, रोहिदास शेलार, सुरज कदम करीत आहेत. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेरCrime Newsगुन्हेगारी