शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

अकोलेतील ममताबाईचे संशोधन आंतरराष्ट्रीय पातळीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 15:42 IST

देवगाव येथील आदिवासी शेतकरी महिला ममताबाई भांगरे यांचे सेंद्रिय शेतीचे संशोधन आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकले.

हेमंत आवारी । अकोले : देवगाव येथील आदिवासी शेतकरी महिला ममताबाई भांगरे यांचे सेंद्रिय शेतीचे संशोधन आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकले. कोलकत्ता येथे झालेल्या आतंरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवात भांगरे यांनी सहभाग नोंदवत सेंद्रिय भात शेती, नैसर्गिक परसबाग शेती, गांडुळ खतनिर्मितीविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान, भूमी विज्ञान, आरोग्य आणि कुटुंब कल्याण या तिन्ही विभागाच्या वतीने कोलकात्ता येथे पाचवा भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव नुकताच पार पडला. संमेलनात ममताबाई भांगरे यांनी दुर्गम आदिवासी भागात फुलवलेल्या सेंद्रिय शेतीविषयी मार्गदर्शन केले. दुभाषिकाचे काम बायफचे जितीन साठे यांनी केले. ममताबाई बायफ संस्थेशी ‘जनरल मिल्स’ या कंपनीने पुरस्कृत केलेल्या आदिवासी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून पुढे आल्या. त्यांनी सेंद्रिय शेतीतून भात शेती तर नैसर्गिक शेतीतून परसबाग फुलवली. उत्तम रितीने गांडुळ खत निर्मिती केली आणि गांडुळ खताच्या छोट्या गोळ्या तयार केल्या. दोन रोपांमध्ये या गोळ््या गाडल्या. खत वाहून जाणार नाही, याची काळजी घेतली.  त्यांचे हे संशोधन यशस्वी ठरले. याच पध्दतीने त्यांनी बियाणे गोळा करुन परसबाग रोपवाटिका तयार केली. विविध भाजीपाला पिकांच्या बियांचे संवर्धन त्यांनी केले. तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांना कोलकात्ता येथील विज्ञान महोत्सवासाठी आमंत्रित करण्यात आले होते.कामाची प्रशंसा बायफचे विभाग प्रमुख जितीन साठे यांनीही संमेलनात मार्गदर्शन केले. विज्ञान - तंत्रज्ञान विभागाचे मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ममताबाई यांच्या कामाची प्रशंसा केली. खासदार रूपा गांगुली यांनीही त्यांच्या कार्याचा गौरव केला. लीना बावडेकर, बाळासाहेब मुळे, राम कोतवाल, योगेश नवले, लीला कुºहे, रोहिदास भरीतकर, राम भांगरे यांनी ममताबाईंना प्रोत्साहन दिले.

टॅग्स :AkoleअकोलेFarmerशेतकरी