शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात आम्ही अहंकारी विचाराला पाडले-रोहित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 14:22 IST

संगमनेर : माझी जिल्हा परिषदेपासून सुरुवात झाली. लोकशाही मार्गाने आम्हला निवडून दिले. लोकांना आमचे विचार पटले. त्यांनी विचार पटल्याने आम्हाला निवडून दिले. महाराष्ट्रात आम्ही अहंकारी विचाराला पाडले, असे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.

संगमनेर : माझी जिल्हा परिषदेपासून सुरुवात झाली. लोकशाही मार्गाने आम्हला निवडून दिले. लोकांना आमचे विचार पटले. त्यांनी विचार पटल्याने आम्हाला निवडून दिले. महाराष्ट्रात आम्ही अहंकारी विचाराला पाडले, असे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.संगमनेर येथील अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने शुक्रवारी आयोजित केलेल्या मेधा-२०२० युवा संस्कृतीत महोत्सवात संवाद तरुणाईशी या कार्यक्रमात प्रसिध्द गायक अवधूत गुप्ते यांनी घेतलेल्या मुलाखतीत आमदार पवार बोलत होते. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पवार पुढे म्हणाले, ज्या कुटुंबात आम्ही जन्मलो. त्याचा आम्हाला आनंद आहे. पुढे काय करायचे हे ठरवावे लागेल. घरी दिवाळी, कोणताही सण असला तरी घरात मात्र समाजाचीच चर्चा आम्ही ऐकली. निवडणुकीच्या चर्चा ऐकल्या. त्यातून लोकांच्या अडचणी ऐकल्या. त्या कशा सोडविल्या याची चर्चा लहानपणापासून ऐकायला मिळाली. त्यामुळे आम्हाला त्यांचे विचार पटले. समजा आम्ही डॉक्टरच्या घरात जन्मलो असतो तर आम्हाला मेडीकलबद्दल, पेशंटबद्दल माहिती ऐकायला मिळाली असती. यामुळे आम्ही डॉक्टरच्या क्षेत्रात असतो. आमचे वडील वकील असते तर कायदेक्षेत्रात आम्ही गेलो असतो. पण आम्ही लहानपणापासून समाजकारण ऐकले. त्याची आम्हाला आवड निर्माण झाली. त्यामुळे मला समाजकारण करावे लागले. पुढच्या पाच वर्षात आम्हाला काम करावेच लागेल तरच जनता आमचा स्वीकार करील. बारामती जवळची की कर्जत-जामखेड या अवधून गुप्ते यांनी विचारलेल्या प्रश्नावर पवार म्हणाले, बारामती माझे जन्मगाव आहे. परंतु मला कर्जत-जामखेडने लढायला शिकविले. जे लढायला शिकविते ते मला जवळचे वाटते, असे ते म्हणाले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRohit Pawarरोहित पवारSangamnerसंगमनेरinterviewमुलाखत