शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

नगरमध्ये सात नगरपरिषदेत कमळ फुलले; नेवासा नगरपरिषदेत शिंदेसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 13:27 IST

Maharashtra Local Body Election Results 2025 : श्रीरामपूरमध्ये काँग्रेसचा नगराध्यक्ष झाला आहे. संगमनेरचे नगराध्यक्ष पद राखण्यात आमदार सत्यजित तांबे यांच्या संगमनेर सेवा समितीला यश आले आहे.

अण्णा नवथरअहिल्यानगर: जिल्ह्यातील बारापैकी सात नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदावर भाजपने मारली आहे. शेवगाव व नेवासा नगरपरिषदेत शिंदेसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजयी झाले आहेत. श्रीरामपूरमध्ये काँग्रेसचा नगराध्यक्ष झाला आहे. संगमनेरचे नगराध्यक्ष पद राखण्यात आमदार सत्यजित तांबे यांच्या संगमनेर सेवा समितीला यश आले आहे. राहुरी नगरपरिषदेत महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष झाला आहे. कोपरगाव नगराध्यक्षपदासाठी अटीतटीची लढत झाली. अखेरच्याक्षणी भाजपचे पराग संधान ४०९ मतांनी विजयी झाले. 

जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये महायुतीतील शिंदेसेना, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने स्वतंत्र निवडणूका लढविल्या. भाजपने सर्वाधिक सहा नगरपरिषदा ताब्यात घेतल्या असून, शिंदेसनेने नेवासा नगरपंचायत व शेवगाव नगरपरिषदेवर झेंडा फडकविला आहे. श्रीरामपूर नगरपालिकेत काँग्रेसचा नगराध्यक्ष निवडूण आला आहे. 

कुठे कुणाचा नगराध्यक्ष 

जामखेड- प्रांजल चिंतामणी - भाजपश्रीरामपूर- करण ससाणे- काँग्रेसनेवासा- डॉ. करणसिंह घुले- शिंदेसेनाराहाता- स्वाधीन गाडेकर- भाजपसंगमनेर-डॉ. मैथिली तांबे- संगमनेर सेवा समितीशिर्डी- जयश्री थोरात- भाजपश्रीगोंदा- सुनिता खेतमाळीस- भाजपपाथर्डी- अभय आव्हाड- भाजपराहुरी- भाऊसाहेब मोरे- महाविकास आघाडी शेवगाव- माया अरुण मुंडे- शिंदेसेनाकोपरगाव- पराग संधान- भाजपदेवळाली प्रवरा- सत्यजित कदम- भाजप

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Dominates Nagar Parishad Elections; Shinde Sena Wins in Nevasa

Web Summary : BJP secured victory in seven Nagar Parishads in Nagar district. Shinde Sena won Nevasa and Shevgaon. Congress won in Shrirampur. The Sangamner Seva Samiti retained Sangamner. Mahavikas Aghadi won Rahuri. Parag Sandhan won Kopargaon by 409 votes.
टॅग्स :Local Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५Result Dayपरिणाम दिवस