शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

कचरामुक्त स्वच्छ शहरात महाराष्ट्र सर्वोत्तम; साईनगरीला यंदा थ्री स्टार रेंटींग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 14:19 IST

केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कार्य मंत्रालयाने देशातील कचरामुक्त स्वच्छ शहरांचे स्टार रेटींग जाहिर केले आहे. त्यात महाराष्ट्र देशातील सर्वोत्तम राज्य ठरले आहे़ देशभरात सिंगल स्टार, थ्री स्टार, फाईव्ह स्टार व सेवन स्टारनुसार रेटींग देण्यात आले आहे.

प्रमोद आहेर /     शिर्डी : केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कार्य मंत्रालयाने देशातील कचरामुक्त स्वच्छ शहरांचे स्टार रेटींग जाहिर केले आहे. त्यात महाराष्ट्र देशातील सर्वोत्तम राज्य ठरले आहे. देशभरात सिंगल स्टार, थ्री स्टार, फाईव्ह स्टार व सेवन स्टारनुसार रेटींग देण्यात आले आहे.देशपातळीवरील सर्वोत्तम १४१ कचरामुक्त स्वच्छ शहरात महाराष्ट्रातील तब्बल ७६ शहरांचा समावेश आहे. यात नवी मुंबई या एकमेव शहराने फाईव्ह स्टार, ३४ शहरांनी थ्री स्टार तर ४१ शहरांनी सिंगल स्टार रेटींग पटकावले आहे. स्वच्छतेच्या बाबतीत राज्याच्या दृष्टीने ही अभिमानाची बाब आहे.गेल्या तीन वर्षांची परंपरा कायम राखत यंदाही साईनगरीने स्वच्छतेतील आपला दबदबा कायम राखला आहे. यंदाच्या स्वच्छ सर्वेक्षणमध्ये शिर्डी नगरपंचायतीने थ्री स्टारमध्ये स्थान पटकावले आहे. माजीमंत्री, आमदार राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखालील शिर्डी नगरपंचायतीने स्वच्छतेत राष्ट्रीय पातळीवर सलग तीन वर्षे आपली गुणवत्ता कायम राखली आहे. शहर स्वच्छतेसाठी नगराध्यक्षा अर्चना कोते, उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन यांच्यासह सर्व पदाधिका-यांनी सहभाग घेतला. मुख्याधिकारी सतिष दिघे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने स्वच्छतेत अव्वल राहण्यासाठी परिश्रमाची पराकाष्टा केली.शिर्डी, देवळाली प्रवरा थ्री स्टार; नगर, संगमनेर सिंगल स्टारनाशिक विभागात शिर्डी, देवळाली प्रवरा या नगरपालिका तर धुळे व जळगाव महापालिकांनी थ्री स्टारचा दर्जा मिळवला आहे. याशिवाय अहमदनगर व नाशिक महापालिकांसह जामनेर, रावेर, शहादा, संगमनेर, शिरपूर, वारणगाव व भगुर यांनी सिंगल स्टारचे मानांकन मिळविले आहे.राज्यातील थ्री स्टार रेटींग शहर असे-अंबरनाथ, भिवंडी-निझामपूर, ब्रम्हापुरी, चंद्रपूर, देवळाली प्रवरा, धुळे, गडहिंग्लज, इंदापूर, जळगाव, जालना, जेजुरी, जुन्नर, कागल, कराड, खेड, लोणावळा, महाबळेश्वर, मलकापूर, माथेरान, माऊदा, मिरा-भार्इंदर, मुरूड, नारखेल, पाचगणी, पन्हाळा, राजापूर, रत्नागिरी, सासवड, शिर्डी, तासगाव, ठाणे, वडगाव, वेंगुर्ला व वीटा या गावाचा समावेश आहे.

साईनगरी हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र आहे. काही वर्षापूर्वी येथील अस्वच्छतेबाबत मनात सल होती़. अस्वच्छतेचा कलंक धुवून काढण्यासाठी पदाधिकारी व प्रशासनाने मनापासून कष्ट केले. नागरिकांनी यासाठी पुरेपूर साथ दिली. साईनगरी साईबाबांबरोबरच स्वच्छतेचेही प्रतिक व्हावी, असा आमचा प्रयत्न आहे़, असे आमदार राधाकृष्ण विखे यांनी सांगितले.  

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरrahaataराहाताshirdiशिर्डीsaibabaसाईबाबा