शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

शहर स्थापनादिनानिमित्त ‘लोकमत’ने केला स्वच्छता अभियानाचा प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 13:04 IST

अहमदनगर शहराचा ५२९ वा स्थापना दिन आज साजरा होत आहे. यानिमित्ताने ‘लोकमत’ने शहरातील भिस्तबाग चौक परिसरात जाणीव फौडेंशनच्या सहकार्याने स्वच्छता मोहिम राबविली.

अहमदनगर : अहमदनगर शहराचा ५२९ वा स्थापना दिन आज साजरा होत आहे. यानिमित्ताने ‘लोकमत’ने शहरातील भिस्तबाग चौक परिसरात जाणीव फौडेंशनच्या सहकार्याने स्वच्छता मोहिम राबविली. यावेळी महापालिका उपायुक्त सुनील पवार, जाणीव फौंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब पवार, ‘लोकमत’चे आवृत्तीप्रमुख सुधीर लंके, उपसरव्यवस्थापक नरेंद्र अंकुश यांच्यासह लोकमतची टीम उपस्थित होती.आज सकाळी ७ ते ९ वाजेदरम्यान भिस्तबाग चौक परिसर स्वच्छ करण्यात आला. या परिसरातील कचरा सर्वांनी मिळून हटविला. यावेळी उपायुक्त पवार यांनी ‘लोकमत’ने राबविलेल्या स्वच्छता मोहिमेसाठी महापालिका सहकार्य करेल. महापालिकेचे कर्मचारी स्वच्छता करू शकतात तर प्रसार माध्यमे लोकचळवळ उभी करु शकतात. त्यामुळे ‘लोकमत’ने सुरु केलेला उपक्रम स्तुत्य असून हवी असलेली मदत महापालिका प्रशासन करेल, असेही पवार यांनी सांगितले.कैलास दिघे, अ‍ॅड.विक्रम वाडेकर, प्रदीप वाघपुरे, विकास जोशी, विकास गायकवाड, महेंद्र नांदुरकर, दीपक भंडारी यांच्यासह नागरिक उपस्थित होते. 

लोकमत पुढील १५ दिवस दररोज हे अभियान राबविणार आहे. बुधवार (दि.२९मे) रोजी एकविरा चौक परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी व संघटनांनी या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका