शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार कृष्णा वाघमारे यांनी गळफास घेऊन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2017 10:22 IST

अहमदनगर : स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार कृष्णा वाघमारे यांनी गळफास घेऊन रविवारी सकाळी आत्महत्या केली. रविवारी सकाळी त्यांचा मृतदेह सावेडीतील जाँगिंग ट्रकच्या मैदानावरील झाडाला लटकलेल्या आवस्थेत आढळला.

अहमदनगर : स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार कृष्णा वाघमारे यांनी गळफास घेऊन रविवारी सकाळी आत्महत्या केली. रविवारी सकाळी त्यांचा मृतदेह सावेडीतील जाँगिंग ट्रकच्या मैदानावरील झाडाला लटकलेल्या आवस्थेत आढळला.आत्महत्या करण्यापूर्वी त्‍यांनी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली आहे. त्‍यांनी त्‍या चिठ्‌ठीमध्ये 'माझ्या आत्महत्येस कोणी जबाबदार नाही', असे त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे सहाय्यक फौजदार वाघमारे यांच्या आत्महत्येमागचे नेमके कारण समजू शकले नाही. वाघमारे हे एक महिन्‍यानंतर सेवानिवृत्त होणार होते. याप्रकरणी तोफखाना पोलिसात या घटनेची नोंद झाली आहे. कोपर्डी निर्भयाकांड, जवखेडे खालसा तिहेरी हत्याकांडाचे दोषारोपपत्र तयार करण्याच्या प्रक्रियेत त्यांचा महत्वाचा सहभाग होता. सहाय्यक फौजदार वाघमारे हे शांत स्वभावाचे व्यक्तीमहत्त्व होते. कायदेशीर माहिती असल्याने त्यांनी सेवाकाळात बहुसंख्य काळ पोलिस निरीक्षकांचे वाचक म्हणून काम पाहिले होते.