शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

संगमनेरात युवकावर चाकू हल्ला; चौघांवर गुन्हा, तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 18:13 IST

मित्रासोबत हातगाडीवरील दूध पिण्यासाठी गेलेल्या युवकावर किरकोळ वादातून चाकू हल्ला करण्यात आला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी शुक्रवारी पहाटे तिघांना अटक केली. एक जण फरार आहे.

संगमनेर : मित्रासोबत हातगाडीवरील दूध पिण्यासाठी गेलेल्या युवकावर किरकोळ वादातून चाकू हल्ला करण्यात आला. गुरुवारी रात्री साडे अकराच्या सुमारास झालेल्या या घटनेत हा युवक गंभीर जखमी झाला. हॉटेल जोशी पॅलेस जवळच्या शिवाजी दूध सेंटरच्या हातगाडीसमोर ही घटना घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी शुक्रवारी पहाटे तिघांना अटक केली. एक जण फरार आहे.अनंत शिरीषकुमार परदेशी असे गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्या फिर्यादीवरून जय सोनार, बंटी पंचारिया, शिवाजी दुधवाल्याची दोन मुले (नावे माहीत नाही) अशा चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परदेशी हा मित्रांसोबत गुरुवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास शिवाजी दूधवाल्याच्या हातगाडीवर दूध पिण्यासाठी गेला होता. त्यावेळी तेथे सोनार व परदेशी यांच्यात काही कारणावरून किरकोळ वाद झाले. यातून सोनार याने परदेशीच्या पोटावर, हातावर व मानेवर चाकूने वार केले. यात परदेशी हा गंभीर जखमी झाला. त्यानंतर तेथे असणाºया शिवाजी दूधवाल्याच्या दोन मुलांनीही परदेशी याला शिवीगाळ व मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. परदेशी याला घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठविल्याचे पोलिसांनी सांगितले. पंचारिया व शिवाजी दुधवाल्याच्या दोन मुलांना शहर पोलिसांनी अटक केली. सोनार हा फरार आहे....................................................पोलिसांच्या आशीर्वादाने हॉटेल सुरूसंगमनेरातील काही ठराविक हॉटेल पोलिसांच्या आशीर्वादाने २४ तास सुरू असतात. अशा हॉटेलांमध्ये किरकोळ कारणांवरून अनेकदा हाणामारीचे प्रकार घडले आहेत. गुन्हेगारांचे अड्डे बनलेल्या अशा हॉटेलांवर कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPoliceपोलिसSangamnerसंगमनेर