शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

केडगाव शिवसैनिक हत्या प्रकरण-विशाल कोतकर, रवी खोल्लमला २७ एप्रिलपर्यंत कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 15:44 IST

केडगाव येथील शिवसेनेचे पदाधिकारी संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेला काँग्रेस नगरसेवक विशाल कोतकर व रवी खोल्लम या दोघा आरोपींना मंगळवारी जिल्हा न्यायालयाने २७ एपिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

अहमदनगर : केडगाव येथील शिवसेनेचे पदाधिकारी संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेला काँग्रेस नगरसेवक विशाल कोतकर व रवी खोल्लम या दोघा आरोपींना मंगळवारी जिल्हा न्यायालयाने २७ एपिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.विशाल कोतकर याला मंगळवारी पहाटे कामरगाव परिसरातून अटक करण्यात आली आहे. विशाल कोतकर हा हत्याकांडात संशयित मुख्य सूत्रधार असल्याचीही चर्चा आहे. आतापर्यंत या हत्याकांडात ९ जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रवी खोल्लम याला पोलिसांनी गुरुवारी जेरबंद केले होते. त्याच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपत होती. त्यामुळे त्यालाही पोलिसांनी न्यायालयात हजर केले होते. आरोपींकडून हत्याकांडाबाबत अधिक माहिती मिळवायची आहे, त्यामुळे त्यांना पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी पोलिसांच्यावतीने करण्यात आली होती. त्यामुळे न्यायालयाने दोघांनाही २७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

टॅग्स :Kedgoan double murderकेडगाव दुहेरी हत्याकांडAhmednagarअहमदनगरahmednagar district courtअहमदनगर जिल्हा व सत्र न्यायालयShiv Sena District President Rajesh Rautशिवसेना जिल्हाध्यक्ष राजेश राऊतcongressकाँग्रेस