शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

केडगाव दुहेरी हत्यांकाड : अप्पर पोलीस महासंचालक बिपीन बिहारी नगरमध्ये दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 11:58 IST

केडगावमधील शिवसेना कार्यकर्त्यांच्या दुहेरी हत्यांकाडप्रकरणाची दखल घेत शहरात तणाव निर्माण दाखल झाल्याने अप्पर पोलीस महासंचालक बिपीन बिहारी नगरमध्ये दाखल झाले आहे.

ठळक मुद्देनगरमध्ये मोठा तणाव

अहमदनगर : केडगावमधील शिवसेना कार्यकर्त्यांच्या दुहेरी हत्यांकाडप्रकरणाची दखल घेत शहरात तणाव निर्माण दाखल झाल्याने अप्पर पोलीस महासंचालक बिपीन बिहारी नगरमध्ये दाखल झाले आहे.हत्यांकाडानंतर नगरमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकार्त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. हत्याकांडप्रकरणी पहाटेच्या सुमारास आमदार संग्राम जगताप यांच्यासह चौघांना अटक करण्यात आली तर कार्यालय तोडफोडप्रकणी २२ जणांना अटक करण्यात आली आहे. यापार्श्वभुमीवर अप्पर पोलीस महासंचालक बिहारी नगरमध्ये दाखल झाले. त्यांनी घटनेची माहिती घेत पोलीस अधीक्षक कार्यालयाची पाहणी केली. या तणावाच्या पार्श्वभुमीवर नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबेही नगरमध्ये पोहोचले आहेत. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आजचा शिर्डी दौरा रद्द करण्यात आला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPoliceपोलिस