शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

केडगाव दुहेरी हत्याकांड - शिवसैनिक स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर, 9 जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2018 13:33 IST

गेल्या महिन्यात झालेल्या या दुहेरी हत्याकांडामुळे नगर जिल्हा ढवळून निघाला होता.

अहमदनगर - केडगाव हत्याकांडानंतर झालेल्या दगडफेकप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्यांपैकी नऊ शिवसैनिकांची कोतवाली पोलीस ठाण्यात शरणागती. शिवसैनिक स्वत:हुन हजर राहिले आहेत. आज दुपारी त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. एक महिन्यापूर्वी (सात एप्रिल रोजी )संजय कोतकर व वसंत ठुबे या दोघांची झाली होती हत्या. या प्रकरणी माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह सहाशे शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करणियात आला होता. त्यापैकी सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याचे ३०८ कलम गत आठवड्यात वगळण्यात आल्यानंतर शिवसैनिक स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर राहिलेत. 

अटक करण्यात आलेल्या न जणांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना आजच न्यायालयात हजर करण्यात येणार आहे,असे कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी सांगितले.

अशी आहेत अटक झालेल्यांची नावे

  1. रावजी नांगरे
  2. प्रफुल साळुंके
  3. गिरीश शर्मा
  4. सुनिल वर्मा
  5. अमोल येवले
  6. अभिजित राऊत
  7. दत्तात्रय नागपुरे
  8. योगीराज गाडे
  9. राजेश सातपुते 

 

काय आहे प्रकरण - 

सात एप्रिल रोजी शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व कार्यकर्ता वसंत ठुबे यांना सायंकाळी सहा वाजता केडगाव येथे भरचौकात गोळ्या घालून ठार मारण्यात आले होते.  या घटनेनंतर संतप्त शिवसैनिकांनी सुवर्णनगर येथे दगडफेक करत वाहनांची तोडफोड केली. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर संतप्त जमावाने पोलीस वाहनांवरही दगडफेक केली होती .  संजय कोतकर व वसंत ठुबे हे दोघे केडगाव येथील सुवर्णनगर परिसरात एकत्र होते. याचवेळी दोघा जणांनी त्यांच्यावर रिव्हॉलव्हरमधून गोळीबार केला. गोळीबाराच्या घटनेनंतर हल्लेखोर फरार झाले होते. 

टॅग्स :Kedgoan double murderकेडगाव दुहेरी हत्याकांडAhmednagarअहमदनगर