शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
3
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
4
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
5
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
6
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
7
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
8
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
9
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
10
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
11
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
12
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
13
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
14
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
15
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
17
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
18
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
19
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
20
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...

केळी-गोडवाडी गावातील लग्नात सत्कारासह आहेरालाही बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 19:44 IST

केळी (गोडवाडी ) या आदिवासी गावात मंगळवारी गावक-यांनी एकत्र येऊन आदिवासी बांधव आपल्या मुलामुलींच्या लग्नाने कर्जबाजारी होऊ नये, यासाठी लग्न कौटुंबिक विधी उत्सवात सत्कार व आहेर बंदी लागू करण्याचा निर्णय घेतला.

कोतूळ : कोतूळ परिसरातील केळी (गोडवाडी ) या आदिवासी गावात मंगळवारी गावक-यांनी एकत्र येऊन आदिवासी बांधव आपल्या मुलामुलींच्या लग्नाने कर्जबाजारी होऊ नये, यासाठी लग्न कौटुंबिक विधी उत्सवात सत्कार व आहेर बंदी लागू करण्याचा निर्णय घेतला. तसेच लग्न व कौटुंबिक उत्सव साध्या पद्धतीने साजरे करण्याचा निर्णय घेत नवा आदर्श पायंडा पाडण्याच्या दिशेने एक पाऊल उचलले.आदिवासी भागातील या गावात सुशिक्षित तरुणांनी एकत्र येऊन गावातील कोणत्याही शेतक-यावर कर्जबाजारी होण्याची वेळ येऊ नये, यासाठी गावात लग्नातील मानपान, सत्कारासाठी कपडे, वस्तू देण्यास व घेण्यास बंदी लागू केली. तसेच गावातील कोणीही परगावी देखील सत्कार घेणार नाहीत. तसेच गावातील विवाह साधेपणाने पार पाडण्याचे ठरले. लग्नातील उधळपट्टीवर बंदी घालण्यात आली. गावातील श्रीमंत व गरीब मुलामुलींचे विवाह सारख्याच पद्धतीने होतील, असा ठराव गावक-यांनी केल्याने या गावाने समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे.यावेळी गोविंद गोडे, भागा गोडे, भीमा गोडे, मधुकर गोडे, वसंत गोडे , संजय गोडे, भाऊराव गोडे, संजय धराडे, जयराम पारधी, रामभाऊ गोडे, चिमाजी गोडे, बाळू लेंभे, बुधा गोडे, सखाराम वंडेकर, पुंडलिक गोडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले