शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जितेंद्र आव्हाडांचे मत म्हणजे संघटनेचे मत नाही, मधमाशांच्या पोळ्याला दगड मारू नका, एकनाथ खडसे यांचा सल्ला

By सचिन धर्मापुरीकर | Updated: January 4, 2024 14:58 IST

Eknath Khadse: जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामाच्या बाबतीत केलेले वक्तव्य त्यांचे वैयक्तिक आहे असे मी मानतो. ते संघटनेचे आहे, असे वाटत नाही. बदमाशांच्या पोळ्याला दगड का मारायचा. निवडणुकीच्या काळात कोणतेही वादग्रस्त वक्तव्य करू नका, असा सल्ला आ. एकनाथ खडसे यांनी दिला. 

- सचिन धर्मापुरीकर कोपरगाव (जि. अहमदनगर) : श्रध्देचा, भावनेच्या विषयाला कमीत कमी निवडणूकीच्या काळात हात घालायचा नसतो. जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामाच्या बाबतीत केलेले वक्तव्य त्यांचे वैयक्तिक आहे असे मी मानतो. ते संघटनेचे आहे, असे वाटत नाही. मधमाशांच्या पोळ्याला दगड का मारायचा. निवडणुकीच्या काळात कोणतेही वादग्रस्त वक्तव्य करू नका, असा सल्ला आ. एकनाथ खडसे यांनी दिला. 

शिर्डी येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 'ज्योत निष्ठेची, लोकशाहीच्या संरक्षणाची' या मंथन शिबिरात खडसे बोलत होते. पुढे ते म्हणाले, राज्यातील सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. महिला, मुलींवर आत्याचार वाढले आहेत. शेतमालाला भाव नाही, सत्ताधारी पक्षाच्या गुंडांना अभय दिले जाते. पोलिस यंत्रणा नाकाम झाली आहे. हेच मुद्दे घेऊन जनतेसमोर जा, असे आवाहन पदाधिकाऱ्यांना केले.

भाजपकडे डेव्हलपमेंटवर बोलण्यासारखे काही नाही. त्यामुळे आता श्रीरामाच्या नावाने राजकारण सुरू आहे. आश्रता आल्या, मंगल कलश आले. यांचे धंदे मी चांगले ओळखतो. चाळीस वर्षे त्यांच्यात होतो. एकच ध्येय पदाधिकाऱ्यांनी समोर ठेवावी. निवडणुका जिंकून सत्ताधाऱ्यांना खाली खेचा असे आवाहनही खडसे यांनी केले.

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेJitendra Awhadजितेंद्र आव्हाडNCPराष्ट्रवादी काँग्रेसRam Mandirराम मंदिर