शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

जातेगावात भैरवनाथ देवस्थानच्या चार दानपेट्या चोरट्यांनी फोडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 15:41 IST

पारनेर तालुक्यातील नगर-पुणे महामार्गापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या जातेगाव येथील भैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या चार दानपेट्या मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी फोडल्या. दानपेट्यातील सुमारे १५ हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लांबविली आहे.

पळवे : पारनेर तालुक्यातील नगर-पुणे महामार्गापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या जातेगाव येथील भैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या चार दानपेट्या मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी फोडल्या. दानपेट्यातील सुमारे १५ हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लांबविली आहे.भैरवनाथ मंदिराचा मुख्य दरवाजा तोडून तेथील दानपेटी चोरट्यांनी फोडली. शिवाय देवाची तलवारही चोरली. मंदिरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमे-याची चोरट्यांनी तोडफोड केली. यानंतर ही चोरी केली,  अशी फिर्याद देवस्थानचे अध्यक्ष अर्जुन बढे यांनी सुपा पोलीस स्टेशनला दिली.  मागील सहा महिन्यापूर्वी अशीच या ठिकाणी चोरी झाली होती. याचा तपास सुरू असतानाच दुसरी चोरी झाल्याने जातेगांव ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. 

टॅग्स :theftचोरीParnerपारनेर