शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

जम्मू काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांनी घेतले शनी दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2023 13:21 IST

राज्यपाल सिन्हा यांनी उदासी महाराज मठात अभिषेक केला. त्यानंतर चौथऱ्यावर जाऊन शनी मूर्तीवर तेल अर्पण करून दर्शन घेतले.

नेवासा : जम्मू  काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांनी शनी  शिंगणापूर येथे शनिवारी  दुपारी १२ वाजता दर्शन  घेतले. दुपारची महाआरती त्यांच्या हस्ते करण्यात  आली. यावेळी  मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला  होता.        राज्यपाल सिन्हा यांनी उदासी महाराज मठात अभिषेक केला. त्यानंतर चौथऱ्यावर जाऊन शनी मूर्तीवर तेल अर्पण करून दर्शन घेतले. जनसंपर्क कार्यालयात अध्यक्ष भागवत बनकर व विश्वस्तांनी राज्यपाल मनोज सिन्हा यांचा शाल, श्रीफळ व शनी प्रतिमा देऊन सन्मान केला. विश्वस्ताची चर्चा करताना राज्यपाल सिन्हा यांनी सांगितले, की यापूर्वी मी काही वर्षापूर्वी शनि दर्शनाला आलो होतो. उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी पानसनाला प्रकल्पाची माहिती दिली.

राज्यपाल सिन्हा  यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिंगणापुरात पोलिसांचा मोठा ताफा ठेवण्यात आला होता. काही काळ दर्शन बंद करण्यात आले होते. यावेळी  पोलीस अधीक्षक राकेश ओला, प्रांताधिकारी सुधीर पाटील , अतिरिक्त  पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे , शेवगाव उप विभागीय अधिकारी सुनील पाटील, देवस्थानचे उप अध्यक्ष विकास बनकर, विश्वस्त पोपटराव कुरुट, दीपक दरंदले, बाळासाहेब बोरुडे, जनसंपर्क अधिकारी अनिल दरंदले उपस्थित होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर