शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जामखेडचे नगराध्यक्ष निखिल घायतडक राजीनामा देणार;  पडद्यामागच्या हालचाली वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 16:16 IST

जामखेड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष निखिल घायतडक यांचा सव्वा वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे. त्यामुळे ते मंगळवारी जिल्हाधिका-यांकडे राजीनामा सादर करणार आहेत. त्यास नगराध्यक्ष घायतडक यांनीही दुजोरा दिला आहे. यामुळे पडद्यामागील राजकीय हालचालींना वेग आला आहे. 

जामखेड : जामखेड नगरपरिषदेचे भाजपचे नगराध्यक्ष निखिल घायतडक यांचा सव्वा वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे. त्यामुळे ते मंगळवारी जिल्हाधिका-यांकडे राजीनामा सादर करणार आहेत. त्यास नगराध्यक्ष घायतडक यांनीही दुजोरा दिला आहे. यामुळे पडद्यामागील राजकीय हालचालींना वेग आला आहे. 

   दोन वर्षापूर्वी नगरपरिषदेचे नगराध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जातीसाठी होते. भाजपचे तत्कालीन पालकमंत्री राम शिंदे यांनी सव्वा वर्षे निखिल घायतडक व सव्वा वर्ष विद्या वाव्हळ यांना संधी देण्याचे ठरवले होते. विधानसभा निवडणुकीत राम शिंदे यांचा पराभव झाला. यामुळे नगराध्यक्ष बदलाचे वारे तूर्त थांबले होते. फेब्रुवारी महिन्यात विषय समितीच्या निवडी होणार होत्या. परंतु त्या नगराध्यक्षांनी राजीनामा न दिल्यामुळे लांबल्या होत्या. मार्च महिन्यात शिंदे यांनी चौंडी येथे घायतडक यांचा राजीनामा घेण्यासाठी बैठक बोलावली होती. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवड प्रक्रिया थांबली होती. दरम्यान, आता घायतडक यांच्या राजीनाम्यानंतर उर्वरित सहा महिन्यांसाठी विद्याताई ओव्हळ यांची बिनविरोध निवड होणार असल्याची चर्चा राजकीय गोटात आहे. जामखेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाचा मी मंगळवारी राजीनामा देत आहे. तसेच इतर नगरसेवक राजकीय दबावापोटी राजीनामा देणार आहे. -निखिल घायतडक, नगराध्यक्ष, जामखेड.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेडPoliticsराजकारण