शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये दुकाने सुरु ठेवणे पडले महागात; पाच जणांवर गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 13:52 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घालून दिलेल्या नियम, अटींचे उल्लंघन केले. तोंडला मास्क न लावता गुरुवारी (दि.१८ ) सायंकाळी ५ वाजेनंतर दुकाने सुरु ठेवली. याप्रकरणी कोपरगाव पोलिसांनी पाच दुकान चालकांवर गुन्हा दाखल केला आहे. 

कोपरगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घालून दिलेल्या नियम, अटींचे उल्लंघन केले. तोंडला मास्क न लावता गुरुवारी (दि.१८ ) सायंकाळी ५ वाजेनंतर दुकाने सुरु ठेवली. याप्रकरणी कोपरगाव पोलिसांनी पाच दुकान चालकांवर गुन्हा दाखल केला आहे. 

   कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तहसीलदार, मुख्याधिकारी व पोलीस प्रशासन यांनी कोपरगावची बाजारपेठ सुरु ठेवण्यासाठी काही नियम, अटी घालून दिल्या आहेत. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व बाजारपेठ सायंकाळी पाचनंतर बंद करण्यात येते.

गुरुवारी सायंकाळी ५ वाज नंतरही दुकाने सुरु ठेवल्याने शिवाजी दगडू खंडागळे (वय ७०), दत्तू शिवाजी खंडागळे (वय ४० ),  अनिल जनार्दन भगिले, ( वय २३, रा. मुर्शदपुर, ता. कोपरगाव ), तुषार जयप्रकाश होडे (वय २९ ), सूरज जयप्रकाश होडे ( वय २५ रा. कोपरगाव ) यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगावCrime Newsगुन्हेगारीcorona virusकोरोना वायरस बातम्या