शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचे निलंबित वाकचौरे, वहाडणे मुलाखतीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 14:54 IST

भारतीय जनता पक्षातून निलंबित केलेले माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे हे दोघेही मुलाखतीसाठी उपस्थित होते.

अहमदनगर : भारतीय जनता पक्षातून निलंबित केलेले माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे हे दोघेही मुलाखतीसाठी उपस्थित होते. त्यांना पक्षाने लोकसभा निवडणुकीमध्ये बंडखोरी केल्याने पक्षाने त्यांना निलंबित केले होते. त्यांना पुन्हा पक्षामध्ये प्रवेश द्यावा,  असा प्रस्ताव जिल्हा भाजपने प्रदेश भाजपकडे पाठवलेला आहे. असेही प्राध्यापक बेरड यांनी सांगितले.      दरम्यान वहाडणे आणि वाकचौरे यांनी उमेदवारासाठी मुलाखती दिल्या नाहीत तर फक्त त्यांनी प्रदेश सरचिटणीस यांची भेट घेतली असा खुलासाही बेरड यांनी  केला.भारतीय जनता पक्षाच्या बारा विधानसभा मतदारसंघात ३७२२ बूथ तयार करण्यात आलेले आहेत. श्याम जाजू आणि राम शिंदे हे दोन प्रमुख वक्ते बुथ समित्यांचे मेळावे घेतील, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड.यांनी दिली.बुधवारी सकाळी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीला प्रदेश सरचिटणीस रामदास आबटकर,  खासदार डॉक्टर सुजय विखे आणि जिल्ह्यातील आमदार उपस्थित होते. पालकमंत्री राम शिंदे, गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी पूर्व परवानगी घेऊन ते अनुपस्थित होते, असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील बारावी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक लढवण्यासाठी भाजपची तयारी करण्यात आली आहे. आगामी पंधरा दिवसात जिल्हाभरात मिळावे होतील. आगामी काळात विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती कशी करायची याचे मार्गदर्शन भाजपचे सरचिटणीस आमदार रामदास आंबटकर यांनी सकाळी कार्यकर्त्यांना केले. जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. निवडणुका होईपर्यंत पदाधिकाºयांनी बारीक लक्ष ठेवून मतदारसंघात काम करण्यासंदर्भात आबटकर यांनी सूचना दिल्या.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBJPभाजपा