शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

बाळाला जन्म दिला अन्‌ लगेच ढोलकीवर थाप, तमाशा करून मुलं उच्चशिक्षित करणाऱ्या 'शिवकन्या'ची कथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2023 12:56 IST

प्रसूतीच्या कळा, बाळंतपण आणि लगेच दोन तासांत स्टेजवर ढोलकी वाजवायला उभी राहिली 'ती' माऊली

मच्छींद्र देशमुख, लोकमत न्यूज नेटवर्क, कोतूळ (जि. अहमदनगर): तमाशा सुरू होता. प्रसूतीच्या कळा सुरू झाल्या. बाळंतही झाले आणि त्यानंतर दोनच तासांत स्टेजवर ढोलकी वाजवायला उभी राहिले. तमाशा हाच उत्पन्नाचा मार्ग असून त्यातून एक मुलगी आणि एका मुलाला उच्चशिक्षित केले आहे. ते सध्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत. महाराष्ट्रातल्या एकमेव महिला ढोलकी वादक शिवकन्या बढे यांनी ‘लोकमत’शी बोलताना आपल्या खडतर आयुष्याचा पाढा वाचला.

अहमदनगर जिल्ह्यातील कोरडगावच्या रहिवासी असलेल्या शिवकन्या या नामवंत तमासगीर हरीभाई बढे यांची नात आणि नंदा नगरकर यांची कन्या. आठ महिने तमाशात आईबरोबर आणि पावसाळ्यात चार महिने शाळेत असे करताना चौथीपर्यंत शिक्षण झाले. तमाशातच नाचायला आणि वाचायला शिकले. तशातच ढोलकीचीही लय सापडली आणि लीलया ढोलकी वाजवू लागल्यापासून तमाशा क्षेत्रात वेगळं नाव झालं. बाई ढोलकी वाजवते म्हणून महिला मोठ्या संख्येने तमाशा पाहायला येतात. शहरात थिएटरवर तमाशा असेल तर तिकीट काढून महिला-पुरुषही ढोलकी ऐकायला येतात. हाच कलावंत म्हणून सन्मान आहे.

तमाशा जातोय अश्लीलतेकडे...

तमाशा कलावंतांकडे कलाकार म्हणून पाहायला हवं. सन्मान मिळायला हवा. टाकळी लोणारला माझ्या तमाशावर हल्ला झाला. हा वेदनादायी प्रसंग आयुष्यात विसरणार नाही. सध्या तमाशा आणि लावणी अश्लीलतेकडे झुकते आहे. लावणी नाचताना अंगभर नऊवारी, पायभर घुंगरू असावेत. मात्र सध्या पाठ आणि पोट उघडं ठेवून अश्लील हावभाव करून लावणी नाचली जाते याचं मात्र दुःख आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी