शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

इंदूरीकर महाराजांचा फेटा अन् विखेची 'जय श्रीराम'ची शाल पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2020 13:04 IST

संगमनेर : समाजप्रबोधनकार निवृती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांच्या संगमनेर तालुक्यातील ओझर बुद्रुक येथील निवासस्थानी शनिवारी (१५ ऑगस्ट) खासदार डॉ. सुजय विखे यांनी जात त्यांची भेट घेतली. यावेळी इंदुरीकर महाराजांनी खासदार विखे यांचा फेटा घालून सत्कार केला. तर विखेंनी त्यांना जय श्रीराम लिहिलेली भगवी शाल घातली. त्यामुळे देशमुखांचा फेटा अन् विखेची जय श्रीरामची शाल पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे.

 संगमनेर : समाजप्रबोधनकार निवृती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांच्या संगमनेर तालुक्यातील ओझर बुद्रुक येथील निवासस्थानी शनिवारी (१५ ऑगस्ट) खासदार डॉ. सुजय विखे यांनी जात त्यांची भेट घेतली. यावेळी इंदुरीकर महाराजांनी खासदार विखे यांचा फेटा घालून सत्कार केला. तर विखेंनी त्यांना जय श्रीराम लिहिलेली भगवी शाल घातली. त्यामुळे देशमुखांचा फेटा अन् विखेची जय श्रीरामची शाल पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे.

   इंदुरीकर महाराजांच्या विरोधात सुरू झालेल्या कायदेशीर प्रक्रियेनंतर त्यांच्या ओझर बुद्रुक येथील निवासस्थानी काही राजकीय नेत्यांनी भेटी दिल्या. माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे यांनीही त्यांची भेट घेत बंद दाराआड चर्चा केली होती.इंदुरीकर महाराजांच्या बाबतीत राज्य सरकारने सहानुभूती दाखवायला हवी होती. असे सांगत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही माजी मंत्री विखे यांनी दिली होती.शनिवारी संध्याकाळी खासदार डॉ. विखे यांनी अचानक इंदुरीकर महाराजांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यांच्या परिवाराशी संवाद साधत सुरू असलेल्या न्यायालयीन प्रक्रियेची माहिती जाणून घेतली. डॉ. विखे यांचा इंदुरीकर महाराजांनी फेटा बांधून केलेला सत्कार केला. तर विखे यांनी जय श्रीरामची शाल देवून महाराजांचा सत्कार केला. या भेटीबाबत खासदार डॉ. विखे यांच्याशी संपर्क साधला असता ही माझी फक्त सदीच्छा भेट असल्याचे त्यांनी सांगितले._फोटो-

खासदार डॉ. सुजय विखे यांनी समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांच्या घरी त्यांची भेट घेतली. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSujay Vikheसुजय विखे