शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

श्रीरामपूर तालुक्यात अवकाळीने नुकसान, गहू, द्राक्षला फटका; खासदारांनी दिले पंचनाम्याचे आदेश

By शिवाजी पवार | Updated: March 8, 2023 18:02 IST

Unseasonal Rain : प्रवरा नदीकाठच्या उक्कलगाव, बेलापूर, कडीत, मांडवे, फत्याबाद, गळनिंब, तसेच मालुंजे, मांडवे या परिसरामध्ये गहू तसेच द्राक्षाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : श्रीरामपूर तालुक्यात गत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे गहू व लाल कांद्याचे नुकसान झाले आहे. खासदार सदाशिव लोखंडे यांनी नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. 

प्रवरा नदीकाठच्या उक्कलगाव, बेलापूर, कडीत, मांडवे, फत्याबाद, गळनिंब, तसेच मालुंजे, मांडवे या परिसरामध्ये गहू तसेच द्राक्षाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. मात्र सोमवारी रात्री तसेच मंगळवारी दिवसभर झालेल्या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला गहू भुईसपाट झाला. त्यामुळे या गव्हाची सोंगणी करणे अवघड झाल्याची माहिती शेतकरी भरत थोरात, प्रकाश थोरात, संदीप थोरात, जगदिश पवार आदींनी दिली. काढणीला आलेल्या द्राक्षांना अवकाळीने मोठा फटका बसला आहे. त्यामुळे उत्पादन घटणार आहे.   दरम्यान, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी सहा तालुक्यातील नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल विभागाला दिले आहेत.  जिल्हाधिकारी तसेच महसूल आयुक्त यांनाही त्यांनी पत्र दिले आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीAhmednagarअहमदनगरRainपाऊस