शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञानसंपादनाची प्रेरणा गुलामाची असेल तर भाषा समृद्ध कशी होणार? - नारायण सुमंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 17:51 IST

इंग्रज जाऊन इतकी वर्षे झाली, पण आमच्यातला इंग्रज अजून गेला नाही. त्यामुळे भाषेचे वर्चस्वही आपण मान्य करत आहोत, असे प्रतिपादन कवी नारायण सुमंत यांनी केले.

अहमदनगर : इंग्रज जाऊन इतकी वर्षे झाली, पण आमच्यातला इंग्रज अजून गेला नाही. त्यामुळे भाषेचे वर्चस्वही आपण मान्य करत आहोत, असे प्रतिपादन कवी नारायण सुमंत यांनी केले. न्यू आर्टस महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्यावतीने आयोजित मराठी राजभाषा दिनाच्या कार्यक्रमात सुमंत बोलत होते.नारायण सुमंत म्हणाले, जगण्याला जे प्रेरणा देते ते ज्ञान व तंत्रज्ञान आपण शिकत नाही. त्यामुळे अनेक समस्या आपल्याकडे निर्माण झाल्या आहेत. शेतकरी, कष्टकरी, कामगार आणि विद्यार्थी वर्गापासून ते शिक्षणापर्यंत अनेक विषय मातृभाषेतून आपणाला मांडता येतात. कवितेच्या माध्यमातून मराठी शब्दातून राजकीय, सामाजिक विषयावरील विडंबने व वात्रटिका प्रभावीपणे करता येतात, असेही ते म्हणाले.कुसुमाग्रजांच्या प्रतिमेस अभिवादन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.बी.एच. झावरे होते. प्रास्तविक डॉ.सुनीता भांगे पाटील यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ.लक्ष्मीकांत येळवंडे यांनी करुन दिला. सूत्रसंचालन डॉ.महेबुब सय्यद यांनी केले. आभार डॉ.नवनाथ येठेकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.निलेश लंगोटे व प्रा.स्वाती चौधरी यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMarathi Language Day 2018मराठी भाषा दिन 2020