शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीची हत्या करून पतीने रेल्वेखाली केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 14:47 IST

कौटुंबिक वादातून पतीने झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यात दगडी पाटा घालून हत्या केली. त्यानंतर पतीनेही रेल्वेखाली आत्महत्या करून जीवन संपविले. 

श्रीरामपूर : दत्तनगर येथे कौटुंबिक वादातून पतीने झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यात दगडी पाटा घालून हत्या केली. त्यानंतर पतीनेही रेल्वेखाली आत्महत्या करून जीवन संपविले. 

मयतांची नावे राजन अरुण गायकवाड व शिल्पा राजन गायकवाड अशी आहेत. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मंगळवारी (दि.२६ मे) दुपारी ही घटना घडली. घरातील लहान मुलीने हा प्रकार पाहिला. तिने आजीला घटनेची माहिती दिली. सरपंच सुनील शिरसाठ यांनी महिलेला  नातेवाईकांसह दोघांना श्रीरामपूर शहरात साखर कामगार रुग्णालयात हलविले. तेथे प्रकृती खालावल्याने तिला लोणी येथे प्रवरा रुग्णालयात नेण्यात आले. उपचारादरम्यान सायंकाळी उशिरा महिलेचा मृत्यू झाला.

घटनेनंतर राजन हा पसार झाला होता. त्याचा पोलीस शोध घेत होते. मात्र संजयनर परिसरातील रेल्वे फाटकाजवळ त्याने रेल्वेखाली आत्महत्या केली. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूरCrime Newsगुन्हेगारी