शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

ढवळपुरी येथील अपघातात पती-पत्नी जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 19:13 IST

पारनेर तालुक्यातील ढवळपुरी ते भाळवणी रस्त्यावरील ढवळपुरीच्या घोडके वस्तीनजिक ट्रक व मोटारसायकलची धडक होऊन मोटारसायकलवरील सावळेराम भिकाजी भनगडे व परिघा सावळेराम भनगडे हे पती-पत्नी जागीच ठार झाले.

भाळवणी : पारनेर तालुक्यातील ढवळपुरी ते भाळवणी रस्त्यावरील ढवळपुरीच्या घोडके वस्तीनजिक ट्रक व मोटारसायकलची धडक होऊन मोटारसायकलवरील सावळेराम भिकाजी भनगडे व परिघा सावळेराम भनगडे हे पती-पत्नी जागीच ठार झाले. अपघातानंतर ट्रक चालक ट्रक घेऊन फरार झाला.ढवळपुरी येथील भनगडे दाम्पत्य भाळवणीहून ढवळपुरीकडे शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मोटारसायकल (क्रमांक एमएच १७, सी.वाय. ९१३१) वरून जात होते. त्यांची मोटारसायकल घोडके वस्तीनजिक आली असता समोरून येणा-या ट्रकने (एमएच १२, ए.क्यू. १०८७) जोरदार धडक दिल्याने हे दोघे पती-पत्नी जागीच ठार झाले. या घटनेची माहिती ढवळपुरीचे सरपंच डॉ. राजेश भनगडे यांनी पारनेर पोलीस स्टेशनला कळविली. ही माहिती मिळताच पोलीस हेड कॉन्स्टेबल अण्णासाहेब चव्हाण व पोलीस कॉन्स्टेबल पवार हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दोन्हीही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पारनेर येथे पाठविण्यात आले. ट्रकचालक घटना घडल्यानंतर ट्रक घेऊन फरार झाला. पुढील तपास पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल आण्णासाहेब चव्हाण व पोलीस कॉन्स्टेबल पवार हे करीत आहेत. दरम्यान या अचानक घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे ढवळपुरी येथील आठवडे बाजार दुपारी ४ वाजता बंद करून गावात बंद पाळण्यात आला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेरAccidentअपघात