शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

वाळवणेत पती-पत्नी सरपंच, उपसरपंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 17:15 IST

पारनेर तालुक्यातील वाळवणे गावच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंचपदी पती-पत्नीची निवड झाली आहे.

सुपा : पारनेर तालुक्यातील वाळवणे गावच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंचपदी पती-पत्नीची निवड झाली आहे.

सरपंचपदासाठी महिला राखीव असल्याने जयश्री सचिन पठारे यांची निवड करण्यात आली, तर उपसरपंचपदासाठी सचिन गुलाबराव पठारे यांना नवनिर्वाचित सदस्यांनी संधी दिली.

   आमदार नीलेश लंके यांचे समर्थक व वाळवणे येथील भैरवनाथ देवस्थान विश्वस्त समितीचे अध्यक्ष सचिन पठारे, पारनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या प्रशासकीय मंडळातील सदस्य संचालक सुरेश थोरात यांच्या नेतृत्वाखालील मंडळाने ९ पैकी ९ जागा जिंकून बहुमत मिळवले होते. त्यामुळे सरपंच उपसरपंचपदाची निवडणूक बिनविरोध होणार हे नक्की होते.

    सरपंचपद जयश्री पठारे यांना देण्यावर बैठकीत एकमत झाले होते. नंतरच्या काळात वैचारिक मंथन होऊन उपसरपंचपद सचिन पठारे यांना देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार या दोघांचेच अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरgram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंचElectionनिवडणूक 2024