शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

...असे घडले श्रीगोंदा तालुक्यातील चौघांचे हत्याकांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 16:08 IST

विसापूर फाट्यावरील चौघांच्या हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी नरेश ऊर्फ बाळा जगदीश सोनवणे याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या इतर चार आरोपींनाही पोलिसांनी जळगाव येथून ताब्यात घेतले आहे. न्यायालयाने नरेश सोनवणेला तीन दिवसाची पोल्ीास कोठडी दिली आहे. 

श्रीगोंदा : विसापूर फाट्यावरील चौघांच्या हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी नरेश ऊर्फ बाळा जगदीश सोनवणे याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या इतर चार आरोपींनाही पोलिसांनी जळगाव येथून ताब्यात घेतले आहे. न्यायालयाने नरेश सोनवणेला तीन दिवसाची पोल्ीास कोठडी दिली आहे. 

विसापूर फाट्यावर स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून जळगाव येथील पाच जणांना सुरेगाव येथील टोळीने सुमारे तीन लाखांची कॅश बॅग हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावर नरेश सोनवणे याने या टोळीवर चाकूने प्रतिहल्ला केला. त्यात नातीक कुंजीलाल चव्हाण (वय ४०), श्रीधर कुंजीलाल चव्हाण (वय ३५), नागेश कुंजीलाल चव्हाण ( वय १४), लिंब्या हाबºया काळे (वय २२) हे मारले गेले. अन्य साथीदार पळून गेले. त्यामुळे ते वाचले.

असे घडले हत्याकांड सुरेगाव शिवारातील दोघांनी नरेंद्र सोनवणे याला मोबाईल व्हिडीओ कॉल करून सोन्याच्या अंगठ्या नाणी दाखवून पाऊण किलो सोने विकायचे असे सांगितले. त्यावर नरेंद्र व त्याचा साथीदार एक गाडी घेऊन विसापूर फाट्यावर १६ आॅगस्टला आले. दोघांनी त्यांना बनावट सोन्याची नाणी, अंगठ्या दाखविल्या. खात्री व्हावी यासाठी सोन्याचे एक नाणे दिले. त्यावर नरेंद्र त्यांना ५०० रुपये दिले. नरेंद्र याने हे नाणे जळगावला नेले. एका सराफाकडे दिले. ९ हजार ५०० रुपये मिळाले. त्यावर सोने खरे आहे म्हणून खात्री झाली.  

नरेश सोनवणे, आशा सोनवणे, कल्पना सपकाळ, किशोर सपकाळ, प्रेमराज पाटील, योगेश ठाकूर एका गाडीतून विसापूर फाट्यावर आले. स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून फसविणारी टोळी दडी धरून बसली होती. सोने न देता तीन लाखाची कॅश असलेली बॅग त्यांनी हिसकावून घेतली. एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबड्याचा प्रयत्न केला. नरेशने बचावासाठी चौघांवर चाकूचा प्रतिहल्ला केला. त्यात चौघेही ठार झाले. ....

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारीShrigondaश्रीगोंदा