शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नगरमधील कोवीड सेंटरवर गुंडांचा हल्ला; डॉक्टरांना धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 15:11 IST

अहमदनगर शहरातील मार्केटयार्ड परिसरात असलेल्या साई स्पंदन कोवीड  सेंटरवर गुंडांनी हल्ला केला. सेंटर समोरील नेटला आग लावली. यावेळी डॉक्टरांनाही धक्काबुक्की करून जिवे मारण्याची धमकी दिली. शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

अहमदनगर : शहरातील मार्केटयार्ड परिसरात असलेल्या साई स्पंदन कोवीड  सेंटरवर गुंडांनी हल्ला केला. सेंटर समोरील नेटला आग लावली. यावेळी डॉक्टरांनाही धक्काबुक्की करून जिवे मारण्याची धमकी दिली. शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

घटनेनंतर कोवीड  सेंटर चालविणारे डॉ. रोहित रमेश आहेर यांनी शनिवारी मध्यरात्री कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून विजय आसाराम रासकर, दीपक लक्ष्मण पवार, ऋषिकेश रासकर, आकाश रासकर, विनायक कुलकर्णी, कृष्णा दळवी यांच्या विरोधात मारहाण, सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न, सार्वजनिक शांततेचा भंग, शासकीय आदेशाचे उल्लंघन आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी विजय रासकर, दीपक पवार व विनायक कुलकर्णी यांना अटक केली. मार्केट यार्ड परिसरातील साई स्पंदन कोवीड सेंटर बंद करावे, या उद्देशाने या सहा आरोपींनी सेंटरसमोर असलेल्या हिरव्या नेटला आग लावली. यावेळी जिवाच्या भीतीने येथील लोक सैरावैरा पळू लागले. सेंटरमधील पार्किंग केलेली वाहने ढकलून देत त्यांचे नुकसान केले. घटना समजताच घटनास्थळी कोतवाली पोलिस दाखल झाले. तोपर्यंत घटनास्थळावरून आरोपी पसार झाले होते. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याCrime Newsगुन्हेगारीhospitalहॉस्पिटल