शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्यासाठी ‘तिचा’ संघर्ष; लोणीव्यंकनाथच्या तरुणीची कथा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 14:22 IST

पितृछत्र हरपल्यानंतरही लोणी व्यंकनाथ (ता.श्रीगोंदा) येथील माधुरी अशोक लबडे या मुलीने शेतात काम करून जिद्दीने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करत आहे.

बाळासाहेब काकडे  । श्रीगोंदा : पितृछत्र हरपल्यानंतरही लोणीव्यंकनाथ (ता.श्रीगोंदा) येथील माधुरी अशोक लबडे या मुलीने शेतात काम करून जिद्दीने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करत आहे.माधुरीचे वडील अशोक अकुंश लबडे यांचे दोन वर्षापूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले. कुंटुबांचा आधारवड गेला. त्यामुळे उपासमारी अन् माधुरी व ऋषिकेशचे शिक्षण थांबते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. वडिलोपार्जित दीड एकर शेती आहे.आई मंगल शेतीत काम करायची, पण नियोजनाचा अभाव होता. अशा परिस्थितीत माधुरीने वडिलांच्या निधनाने रडायचे नाही तर परिस्थितीवर मात करण्यासाठी लढायचे अशा निर्धार केला. ऋषिकेशचा शिरूरला अभ्यासक्रम चालू ठेवला. माधुरीने श्रीगोंदा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात एसवाय बीएस्सी प्रवेश घेतला. सकाळी पाच तास कॉलेज आणि दुपारनंतर शेतीत ट्रॅक्टर चालविणे. लिंबोणीच्या बागेला पाणी देण्यापासून लिंबू मार्केटला पोहोचविले अशा सर्व कामांचा बोजा स्वत:च्या खांद्यावर घेतला. माधुरीचे श्रम, आत्मविश्वास आणि नियोजनाने तोट्यातील शेती नफ्यात आणली. तिच्या कष्टामुळे दोघा बहीण भावंडांना महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्यासाठी बळ मिळाले. वडिलांचे निधन झाल्यानंतर आई परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न करत होती. अशा स्थितीत शेतीत काम करण्याशिवाय पर्याय नव्हता. स्वत:च्या श्रमातून शिक्षण पूर्ण होत आहे याचा आनंद आहे. आता बीएस्सीनंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून क्लासवन अधिकारी होण्याचे स्वप्न आहे. त्यासाठी दिवसा शेती रात्रीचा अभ्यास करण्याची तयारी सुरू आहे, असे माधुरीने सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदाFarmerशेतकरी