शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

मेव्हणीच्या नावाने त्याने बनविले फेसबुक अकाउंट; आरोपीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 17:17 IST

नात्याने मेव्हणी असलेल्या अल्पवयीन मुलीच्या नावे फेसबुकवर बनावट अकाउंट तयार करून तिची बदनामी करणाºया तरुणाला येथील सायबर पोलिसांनी शुक्रवारी (दि़२८)अटक केली आहे. 

अहमदनगर: नात्याने मेव्हणी असलेल्या अल्पवयीन मुलीच्या नावे फेसबुकवर बनावट अकाउंट तयार करून तिची बदनामी करणा-या तरुणाला येथील सायबर पोलिसांनी शुक्रवारी (दि. २८) अटक केली आहे. रमेश अशोक कावरे (रा़ कुकाणा ता़ नेवासा) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. रमेश कावरे हा त्याच्या नात्यातील एका अल्पवयीन मुलीला गेल्या काही महिन्यांपासून व्हिडिओ कॉल करून तसेच व्हिडिओ पाठवून त्रास देत होता. एक दिवस रमेश याने सदर मुलीच्या घरी जाऊन तिला उचलून नेण्याची धमकी दिली होती. त्यानंतर सदर मुलीच्या नावे फेसबुकवर एक बनावट अकाउंट तयार करण्यात आले. या अकांउंटवरून सदर मुलीच्या नात्यातील एका व्यक्तीला मेसेज पाठविले. याबाबत सदर मुलीने येथील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या गुन्ह्याचा तांत्रिक तपास केला. तेव्हा रमेश कावरे यानेच हे बनावट अकाउंट तयार केल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याला कुणाणा येथून अटक करत त्याच्यावर गुन्ह दाखल केला आहे. सायबर पोलीस ठाण्याचे निरिक्षक अरुण परदेशी, उपनिरिक्षक प्रतिक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली कॉस्टेबल अभिजित अरकल, राहुल गुंडू, सम्राट गायकवाड, भगवान कोंडार, वासूदेव शेलार आदींच्या पथकाने ही कारवाई केली. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSocial Mediaसोशल मीडियाCrime Newsगुन्हेगारी