शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

हातभट्टी चालकांची गलोरीने ग्रामस्थांवर दगडफेक; पोलीस पाटलांसह दोघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 14:43 IST

संगमनेर तालुक्यातील निमज येथील विद्यानगर परिसरातील घरांना नळाद्वारे पाणी पुरवठा करणा-या विहिरीची विद्युत मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांवर गावठी दारू बनविणा-या हातभट्टी चालकांनी गलोरीने दगडफेक केली. यात पोलीस पाटलांसह दोन ग्रामस्थ जखमी झाले आहेत.

संगमनेर : तालुक्यातील निमज येथील विद्यानगर परिसरातील घरांना नळाद्वारे पाणी पुरवठा करणाºया विहिरीची विद्युत मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांवर गावठी दारू बनविणा-या हातभट्टी चालकांनी गलोरीने दगडफेक केली. यात पोलीस पाटलांसह दोन ग्रामस्थ जखमी झाले आहेत. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सागर सोमनाथ बर्डे (रा.कासारा दुमाला, ता.संगमनेर), नवनाथ लक्ष्मण माळी (रा.निमज शिवार, ता.संगमनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात रवींद्र अशोक माने (रा.विद्यानगर, निमज, ता. संगमनेर) यांनी फिर्याद दिली. निमज गावातील विद्यानगर परिसराला प्रवरा नदीच्या कडेला असलेल्या ग्रामपंचायतीच्या विहिरीतून नळाद्वारे पाणी पुरवठा केला जातो. मंगळवारी (१२ मे) संध्याकाळी सहाच्या सुमारास रवींद्र माने व त्यांचे चुलत भाऊ विशाल राजू माने हे दोघे या विहिरीची विद्युत मोटार सुरू करण्यासाठी गेले होते. त्यावेळी तेथे सागर बर्डे, नवनाथ माळी व इतर लोक आडोशाला बसलेले होते. त्यांनी या दोघांना पाहताच त्यांच्यावर गलोरीने दगडफेक सुरू केली. यात ते दोघेही जखमी झाले. त्यांनी तेथून निघून जात याबाबत निमज गावचे पोलीस पाटील निलेश मोहन साळुंके यांना कळविले. ते काही ग्रामस्थांसह तेथे गेले असता पुन्हा गलोरीने दगडफेक सुरू झाल्याने साळुंके हे देखील जखमी झाले.  दगडफेकीत जखमी झालेल्यांना उपचारासाठी रूग्णालयात नेण्यात आले. या घटनेचा तपास सहायक  फौजदार घोडे करीत आहेत. पोलिसांनी केला दारू अड्डा उद्ध्वस्तघटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस निरीक्षक सुनील पाटील, सहायक फौजदार बाळासाहेब घोडे, अनिल मोरे, पोलीस हेड कॉँस्टेबल म्हतारबा जाधव, परमेश्वर गायकवाड, पोलीस नाईक अनिल जाधव, यमना जाधव हे नदीच्या काठी गेले असता पोलीस आल्याचे पाहून आरोपी पळून गेले. पोलिसांना तेथे असलेला गावठी दारू बनविण्याचा अड्डा उद्ध्वस्त केला. या कारवाईत गावठी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, १५ लीटरचे २५ डब्बे गावठी दारू असा ९ हजार ३७५ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेरCrime Newsगुन्हेगारी