शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नगरमध्ये आरपीआयचे अर्धनग्न आंदोलन; मागासवर्गीय युवकांच्या हत्येचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 17:29 IST

जातीय द्वेषातून मागासवर्गीय युवकांची हत्या होत असल्याच्या निषेधार्थ सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या (गवई गट) वतीने नगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर अर्धनग्न आंदोलन करण्यात आले.

अहमदनगर : जातीय द्वेषातून मागासवर्गीय युवकांची हत्या होत असल्याच्या निषेधार्थ सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या (गवई गट) वतीने नगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर अर्धनग्न आंदोलन करण्यात आले.

     सदर खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना फाशी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. प्रारंभी मार्केटयार्ड चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. फिजीकल डिस्टन्सच्या नियमाचे पालन करुन कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला.

    यावेळी आरपीआयचे शहराध्यक्ष सुशांत म्हस्के, दानिश शेख, पवन भिंगारदिवे, विनीत पाडळे, नईम शेख, भीम वाकचौरे, वैभव भालेराव, कार्तिक म्हस्के, सोनू गायकवाड, सोनू काळे आदी उपस्थित होते. 

पुणे जिल्ह्यातील पिंपळे सौदागर येथे विराज जगताप या युवकाची प्रेमप्रकरणातून सहा जणांनी निर्घुण हत्या केली. राज्य सरकारने या प्रकरणाची त्वरीत दखल घेऊन हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा. आरोपींना फाशी द्यावा, अशी मागणी आरपीआयच्या वतीने करण्यात आली आहे. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारी