शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

टँकर गेले कुण्या गावा ? जीपीएस गुल अन् लॉगबुकही बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 16:36 IST

तालुक्यातील कुसडगाव ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या भोगलवाडी व सरदवाडी येथे टँकर येतो. परंतु टँकरसाठी असलेले शासकीय नियम पायदळी तुडवले जात आहे.

अशोक निमोणकरजामखेड : तालुक्यातील कुसडगाव ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या भोगलवाडी व सरदवाडी येथे टँकर येतो. परंतु टँकरसाठी असलेले शासकीय नियम पायदळी तुडवले जात आहे. टँकरवर फलक तर नाहीच, पण जीपीएस यंत्रणाही गायब होती. याशिवाय टँकर कोठून येतो, याबाबत ग्रामस्थ अनभिज्ञ होते.कुसडगावचे सरपंच डॉ. प्रदीप कात्रजकर म्हणाले, भोगलवाडी व सरदवाडी येथे महिनाभरापासून टँकरने पाणीपुरवठा होतो, पण ते कोठून आणतात याबाबत टँकरचालक सांगत नाही. त्यामुळे फलक न लावणे, लॉगबुक व जीपीएस सिस्टीमबाबत गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले.जामखेड तालुक्यात ५८ टँकरने पाणीपुरवठा केला जातो. यातील ३० टँकर मोहरी तलाव, तर २८ टँकर लोणी येथील उद्भवावरून भरले जातात. येथे थ्री फेज कनेक्शन असल्याने टँकर केवळ रात्रीच भरतात. परिणामी दिवसा खेपा कमी होतात. त्यामुळे अनेक टँंकरचालक जवळच्या खासगी ठिकाणावरून पैसे देऊन पाणी भरतात व आपल्या खेपा नियमित दाखवतात. यात प्रशासनाची फसवणूक केली जात आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेड