शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामविकासाकरिता शासन कटिबध्द, तिजोरी खुली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 17:51 IST

ग्रामविकासाकरिता शासन कटिबध्द असून तिजोरी खुली आहे. सरपंचानी ठरविले तर ग्रामविकास झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

शिर्डी : ग्रामविकासाकरिता शासन कटिबध्द असून तिजोरी खुली आहे. सरपंचानी ठरविले तर ग्रामविकास झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. शिर्डी येथील सरपंच परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.यावेळी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री राम शिंदे, गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे, विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ.सुजय विखे उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ग्रामीण भागाच्या विकासाचे मंथन एकत्रितरित्या होत आहे. ४१ वी सरपंच परिषद शिर्डीला होत आहे हे वैशिष्ट्य आहे. स्वातंत्र्यानंतर ७० वर्षात गावात मूलभूत गरजा देता आल्या नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामविकासाचे नवे मॉडेल समोर ठेवले आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेद्वारे 30 हजार किमीचे रस्ते पूर्ण करणार आहे. महाराष्ट्रातल्या सरपंचांनी दोन अडीच हजार गावे आदर्श केली. म्हणून त्यांना संरक्षण देण्यासाठी थेट जनतेतून निवडीचा निर्णय घेतला. सुशिक्षित सरपंच नव्या कल्पना घेऊन पुढे येऊ लागले. महिला पुढे येत आहेत. गावातील मुलांना पुढे नेण्याचे काम महिला सरपंच करीत आहेत. सरपंचाचे तीन पटींनी मानधन वाढविले. हा ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है. सदस्यांचा लवकरच मिटिंग भत्ता वाढविण्याचा निर्णय घेणार आहे. ग्रामपंचायत सक्षम करण्यासाठी समितीच्या शिफारशीनुसार कार्यवाही करू. शेतीच्या माध्यमातून प्रगती, ठिबकसाठी 80 टक्के अनुदानाच्या माध्यमातून सूक्ष्म सिंचनाला प्रोत्साहन देत आहोत. 5 हजार मेगावॅट वीज सोलर फिडरद्वारे देऊन दिवसा शेतक-यांना 12 तास वीज देणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस