शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अश्लिल मेसेज पाठविणारा गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 11:28 IST

शहरातील प्रतिष्ठित घरातील महिलांना व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून अश्लिल फोटो व मेसेज पाठवून बदनामीची धमकी देणाऱ्या तरूणास सायबर पोलिसांनी मंगळवारी शहरातून अटक केली. 

अहमदनगर : शहरातील प्रतिष्ठित घरातील महिलांना व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून अश्लिल फोटो व मेसेज पाठवून बदनामीची धमकी देणाऱ्या तरूणास सायबर पोलिसांनी मंगळवारी शहरातून अटक केली. जय दादू चौहाण (वय २३ रा. बंगाल चौकी, नगर)असे अटक केलेल्या तरूणाचे नाव आहे.चौहान हा गेल्या दोन महिन्यांपासून शहरातील विविध ठिकाणी राहणा-या चार ते पाच महिलांना व्हॉटस्अ‍ॅपवरून अश्लिल मेसेज पाठवित होता. यामध्ये अश्लिल व्हिडिओ व मेसेज असायचे. या मेसेजच्या माध्यमातून तो महिलांना अश्लिल चॅट करण्याची मागणी करत होता. नकार देणा-या महिलांना बदनामी करून धमकी देत होता. यातील एका महिलेने आठ दिवसांपूर्वी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रतीक कोळी, कॉन्स्टेबल उमेश खेडकर, राहुल हुसळे, विशाल अमृते, अरूण सांगळे, आकाश भैरट, अमोल गायकवाड, भगवान कोंडार, प्रशांत राठोड, सम्राट गायकवाड, स्मिता भागवत, उर्मिला चेके यांनी तांत्रिक तपास करून आरोपीचा शोध घेतला. मंगळवारी सकाळी त्याला शहरातील बंगाल चौकी परिसरातून अटक केली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar zpअहमदनगर जिल्हा परिषद