शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

तीन गुंडांची टोळी नगर जिल्ह्यातून हद्दपार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 16:52 IST

संघटितपणे हल्ले करून दहशत निर्माण करणाºया कोतूळ (ता.अकोले) येथील तिघा गुंडांना जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी दीड वर्षासाठी अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.

अहमदनगर: संघटितपणे हल्ले करून दहशत निर्माण करणा-या कोतूळ (ता.अकोले) येथील तिघा गुंडांना जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी दीड वर्षासाठी अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.

मोहन सखाराम खरात (वय २६),  गुलाब भिकाजी खरात (वय ३८) व अमोल भिकाजी खरात (वय ३०, रा.तिघे कोतूळ ता.अकोले) अशी हद्दपार केलेल्या तिघांची नावे आहेत. या तिघा गुंडांच्या विरोधात अकोले पोलीस ठाण्यात लोकांना मारहाण करणे, मालमत्तेचे नुकसान करणे, दुखापत करणे, दगडफेक करून दहशत निर्माण करणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. 

या तिघा विरोधात अकोले पोलीस ठाण्याच्यावतीने पोलीस अधीक्षकांकडे हद्दपारीचे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. या तिघा गुंडांना नगर जिल्ह्यासह नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, इगतपुरी तालुका, ठाणे जिल्ह्यातील शहापूर तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून १४ जुलेपासून हद्दपार करण्यात आले आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोलेCrime Newsगुन्हेगारी